भक्तिमार्गप्रदीप | Bhaktimaargapradiip

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaktimaargapradiip by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र श्रीगुरुनाथ राया कृपासिंधु गोविंदा । देवनाथ प्राथिताहे प्रभुपदारविंदा ॥ जाग० ॥ ४ ॥ ६ भूपाळा श्राकुष्णाचा ऊठ गाॉपाळजी ! जाय थनृंकडं । पाहती सोडे बाट तूझी ॥ धर ॥ लोपली हे निशी मंद झाला शशी । मुनिजन मानसी ध्याति तुजला ६ भानु उदयाचळीं तेज पुंजाळल । विकसती कमळ जळामाजी ॥२॥ धनुवर्त्प तुला बाहती माधवा! । ऊठ गा यादवा! उशिर जाला रे ऊठ पुरुषीत्तमा ! वाट पाहे रमा । दावि मुखचंद्रमा सकळिकांसी ॥४ ॥ कनकपत्रांतरीं दीपरत्न बरी | ओवाढिती संंदरी तूजलागी ॥५॥ जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी । बोलती वैखरी भक्त तूझे ॥६॥ कृष्णकेशव करी चरणाबुज धरी । ऊठ गा श्रीहरी मायबापा ॥७॥ उभूगळी संतांची. उठि उठि बा पुरुषोत्तमा। भक्तकामकल्पद्ुमा । आत्मारामा निजपुखधामा । मेघःशामा श्रीकृष्णा ॥ घु॥ भक्तमंडळी महाद्वारी । उभी तिष्ठत श्रीहरी । जोडोनियां दोन्हीं करीं। तुज मुरारी पहावया ॥ १॥ संत सनकादिक नारद । व्यास वाल्मिक धुव प्रन्हाद। पाथे पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बळिराजा ॥२ ॥ झाला प्रातःकाळ पूर्ण । करीं पंचांगश्रवण । आला मुद्रलभट बराझण । भाशीर्वचन घे त्याचे ॥ ३ ॥ १ खेळगडी. २ बोलावतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now