इतिहासाचार्य राजवाडे | Itihacharya Rajwade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Itihacharya Rajwade by दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

More Information About Author :

No Information available about दत्तो वामन पोतदार - Datto Vaman Potadar

Add Infomation AboutDatto Vaman Potadar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रायदाल॑. ह अमदानीत त्याची समाप्ति केली, शके १५५४ म्हणजे इ० स॒० १ ६३२ ह्या साठीं नाशकांतील पचवटस असतांना, यवनांनी आक्रमिलेल्या महारा- प्टाचा उद्धार व सनातनथमाची स्थापना करण्याचा संकल्प समर्थीनीं केला हाता. त्या स॒कल्पाचा मूतिमत अवतार हा दासबोध ग्रथ होय. निमाण होत असताना, अनेक लहानथोर सियांनीं व पुरुषांनी हा परम आस्थेने ऐकिला; व संपूर्ण झाल्यावर ह्याच्या प्रती सव महाराष्ट्रभर पसरल्या. मदणकला ह्या देशांत खुरू झाल्यापासून तर ह्याच्या अनेक आवृत्या निघाल्या. हा जन्या चालाच्या लाकांना अत्यत प्रिय आहे हे प्रासिद्ूच आहे. परंतु नव्या चाली- च्या झुधारकांना व उद्बारकांनाहि ह्या ग्रंथाने मोहून याकिल आहे ७. असा हा दासबोध ग्रंथ आहे. तरी काय! हा काव्य आहे कीं इतिहास आहे कीं वेदान्त आहे! ह्याचें प्रमेय काय! ह्याचे प्रयोजन काय! ह्याच फल. काय! हा वाचिल्यापासून वाचकांच्या मनांत भावना कोणती होतेः वगरे अनेक प्रश्न द्या ग्रंथासंबंधांन मनांत येण्यासारखे आहेत त्यांची उत्तर देण्याचा अल्प प्रयत्न पुढें करतो <. घ॒कंदर विचार केला असतां, दासबोध हा ग्रंथ काव्य नाहीं द्या अथाच रूप पद्य आहे, परंतु ह्यांत अ विषय नि्पिले आहेत ते काव्याचे (विषय नाहा[त. गाता, अमरकांष, वय्यासिकन्यायमाला, शनिश्वर। अनुभवामत, बथार्थदीपिका, अश्टंगहृदय, लीलावती हे. श्रंथ पद्य असूनहि ज्याप्रमाणे काव्य नाहींत, त्याप्रमाणेच दासबोध हा ग्रंथ काव्य नाही. स्वतः खुद्द रामदास आपल्याला कवि म्हणवितात. परत दासांच्या कवि या शब्दाचा अथे फार व्यापक आहे. कवि गद्य व प ग्रंथ लिहिणारे असुन ' नाना शास्त्रांचे उहापोहहि करणारे असतात; इतकेंच सव्हे, तर ते प्रासादिक असाव लागतात, अंस दासांनी पाहिल्या दशकाच्या सातव्या समा[सांत आहे. घीट व पाठ ह्या सदराखाळीं जी कविता येते तें खर कवित्व नव्हे तर निव्वळ करमणूक होय असं, दासांचें म्हणणे आहे नेमकेच बोलणे, । तात्काळची प्रतिवचन देणे, । शीघांचे कवित्व करणें. | हॅ ज्ञान नव्हे. ॥ ( ५-५-२६ ) नाना गती, नाना व्युत्पत्ती, । नाना मती, नाना स्फूती, । नाना धारणा, नाना घती, | या नांव कवित्व. ॥ शका, आशका, म्रत्यतर; 1 नाना वाक्य शास्त्राधार, | रा. २३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now