जयसिंगराव नाटक | Jayasinghrav Natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jayasinghrav Natak by भास्कर बल्लाल निमकर - Bhaskar Ballal Nimkar

More Information About Author :

No Information available about भास्कर बल्लाल निमकर - Bhaskar Ballal Nimkar

Add Infomation AboutBhaskar Ballal Nimkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२३) ह्मणून अधिकच रड लागत्ये ) नंतर, बाळा, ताई, तही माझी -एक गोष्ट ऐकाठ ना ? ' राजपच--काय आई, मीं सव दिवसभर खेळती तसा खेळं नये हच ना? नाहीं खेळणार झालें. तर्हा, महाराज व गरुजी, जसे सांगाल त्याप्रमागे बांगेन ह्मणजे झांठेना, राजकन्या -अ.इसाहेब, मी तुमची, महाराजांची किंवा दसऱ्या कोणाची, कर्ींवरी अवज्ञा केली आहहे काय ? आईसाहेब, तही सांगाल त्याप्रमाणे मीं वागेन राणी--( फार गाहवरून ) बाळानी, मीं काय बोलत्य तं नीट ऐका, व त्याप्रमाणें वागा बरे. ( प्रघानजीकडे वळन ) प्रधानजी, माझा अंतकाळ घटका, फार तर दोन घटकेत होईल. यासांभे मीं आतां जी व्यवस्था करणार आहे, ती चां- गली लिहून व्या. व खाठीं प्रजाजन आले आहेत, त्यांस _ कळवा, प्रधान--आज्ञा आदसाहब राणी--जमनाबाह, मीं बोलत्ये इकडे चांगले लक्ष्य या मा जरी राणी आहे, तथापि, मी व तुही, या, महाराजांच्या दासीच समजावयाच्या. ह्मणजे आपण उभयतांनी, ते सांगतील त्याप्रकारची चाकरी करावी, हाच आपला धर्म. ब आपण उ भंयतांनी ती चाकरी यथाद्मत्ति बजावलीही. हे पहा, मंलां संतती कॉय ती हा राजपुत्र व ही राजकन्या, त्यांचीं लम्न कार्ये होई- पर्यंत मी जगल्यें अस्य, तरं त्यांचे खख सोहाळे पाहिले तरी असते. परत मी हतभागी, यामुळें त॑ माझ्या नदिबीं नाहो असो--( सहददित होऊन, व गहिवर आल्यामळें किंचित्‌ स्तब्ध. राहून ) जमनाबाड, माझ्या:पाठीमांर्ग माझ्या मठांचें मावृवत शें च




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now