चंद्रनाथ | Chandranaath

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chandranaath by भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पश चदनाथ “ जाऊंदे, आईच्या हितासाटींच जर आइला विसरून जावं लागलं , तर तीसुद्धा माठभक्तीच बरं पोरी ! ” चंद्रनाथने आग्रह धरला तरीही तिनें तेंच उत्तर दिलें ---“ काशी सोडून कुठंच जायचं नाहीं ! ? मनाचा कांहीं निश्चय करून चंद्रनाथ म्हणाला, “ दुसऱ्या कुठं अगदीं नायचंच नसल तर असं करा, काहींत स्वतंत्र घर करून रहा. ” सेंपाकीणबाईनें तो प्रस्तावसुद्धां स्त्रीवा1रला नाहीं. ती म्हणाली, ** हरिदयाळ ठाकूर मला मुलीसारखी मानतात. माझ्या संकटाच्या काळांत त्यांनीं मला आसरा दिला. मीही त्यांना बागसारखी माततें. तशीच भक्ति आहे माझी. न्यांना टाकून मला कुठं जातां यायचं नाही. ” बाई दुःखी असली तरी तिच्याठायीं स्वाभिमानाची जाणीय आहे, हें चंद्रनाथला कळून चुकलें, ती कळूनसवरून कुणाचे उपकार घेणारी नव्हती. अथातच एक्या रारयूला घेऊन चंद्रनाथला आपल्या घरीं यावें छागलें. इथें आल्यावर शरयूला सारें कांहीं कळून आलें. घर भलें मोठें होते. सामानसुमान अंगदीं भरपूर होतें. जिकडे तिकडे गडगंज भरलेलें दिसत होतें. तिच्या आश्चर्याळा पार राहिला नाहीं. तिला वाटले, केवढा हा अनुग्रह ! केवढी ही कथा ! आपल्या ४ [ठवघूचं कोंतठुक करून चंद्रनाथ म्हणाला, “घरदार सारं पाहिलेस १ आद्रडळ तुला १? शरयू अगदीं टाजली. तोंडावर पदर ओढन घेऊन नुसत्या मानेनेच तिनें होकार दिला चंद्रनाथळा तिची आवडनिवड कळायला नको होती--तिचें बोलणें एकायर्चे होतं,--म्हणूनच तिच्या हनुवटीखालीं हात घाळून तिचं तोंड बर उचळून तो म्हणाला, “सांग ना --आवडलं हें ११” लाजेनें शरयूचा चेहरा लालीलाल झाला. नवरा पुनः पुनः विचारतो आहे म्हणूनच बोलायचे म्हणून ती बोलली, “ हे सारं अगदीं तुमचंच १? चंद्रनाथ हंसला आणि तिचेच शब्द थोडेसे फिरवून म्हणाला, “हो. हें सारं तुझव !”?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now