कोल्हापूर चिटणिसी दप्तरान्तीळ | Kolhapur Chatnisi Daptarantil

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kolhapur Chatnisi Daptarantil  by ब. रा. ताम्हणे - B. Ra. Tamhaneवि. गो. खोवरेकर - Vi. Go. Khovarekar

More Information About Authors :

ब. रा. ताम्हणे - B. Ra. Tamhane

No Information available about ब. रा. ताम्हणे - B. Ra. Tamhane

Add Infomation AboutB. Ra. Tamhane

वि. गो. खोवरेकर - Vi. Go. Khovarekar

No Information available about वि. गो. खोवरेकर - Vi. Go. Khovarekar

Add Infomation AboutVi. Go. Khovarekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रुमाल क्र. ६, पुडके क्र. २--समाप्त प्रेषकाचा नासोलेख नसलेले (चालू) -- बिनसाली (८४५); पुण्यास सत्वर येणे, बिनसाली (८४३) ; खर्चाच्या व्यवस्थेसंबंधी, बिनसाली (<३९--८४०). प्रकरणी काम--मराठे लोकातील शुद्धी पद्धतीसंबंधी, १९ ऑक्टोबर १८५३ (८९१--८९५). याद्या--गल्ला खरेदीचा जमाखर्च १८ मोहरम, सु. ११९९ ३ जुलै १७९८ (८१७); चोकाक, सई, माणगांव इ. गावासंबंधी इंग्रजांकडून उलगडून यावयाची कामे, ५ रावल, सु. १२२४/९ नोव्हेंबर १८२३ (८५१); निगवे येथील हत्यारे, भांडी, इ. ची मोजदाद (८५३); बंदुका, भाले इत्यादी हत्यारांची, जिल्हेज, सु. १२२५/ ऑगस्ट १८२४ (८५६---५७) ; निगवे येथील धान्य व गुरे यांची मोजदाद, ७ जिल्हेज, सु. १२२५/३ ऑगस्ट १८२४ (८५८); मिरज प्रांतातील ब्राह्मण व जैन देशमुख यांच्या इनाम जमिनी व हक्‍क सु. १२२४-२५/इ. सं. १८२३-२४ (८५९); ठाणे निमशिरगाव येथील बैल, घोडी इ. ची मोजदाद, ७ जिल्हेज, सु. १२२५/३ ऑगस्ट १८२४ (८६३); बेलवडे मुक्कामी आकाराम गुजर यांजकडून छत्रपतीनी घेतलेले सामान, २४ जिल्काद, सु. १२२५/२२ जुलै १८२४ (८६४); रामापा याची करवीर आखबारनविसच्या जागेवर नेमणूक, ७ डिसेंबर १८२४ (८६५); सदाशिव रामचंद्र याजकडील भात विक्री, ११ जिल्हेज, सु. १२२६/२८.जुलै १८२५ (८६७); रघुनाथराव बावडेकर याच्या रहाण्याची व्यवस्था. ठेवणेसंबंधी, २ डिसेंबर १८४१ (८८५) तसेच त्यांच्या विद्यार्थ्यासाठी व्यवस्था करणे, इ. स. १८२१ (८८६); बावडा संस्थानच्या कारभाराची गैरव्यवस्था, इ. स. १८४१ (८८७); दिगवडे गावाची वहिवाट, सु. १२५२--५३/इ. स. १८५१-५२ (८९०). . रंबासुदगी--दिवाकर दिक्षित यांचे इनाम गाव, घरदार इ. जप्त करण्याचा झालेला हुकूम, २३ राखर, सु. १२२५/१५ डिसेंबर १८२४ (८६६). ' रुमाल क्र. ७, पुडके क्र. १ ज'. क्र. १६१, रु. क्र. ७, पु. क्र. १, का. सं. ८९६ ते ९५९ (६४), सु. स. ११३२-१२६० इ. स. १७३१-१८५९. आज्ञापत्रे-छत्रपति (शंभू )--देशाधिकारी व कारकून सुभा कोल्हापूर : सगुनाबाई निंबाळकर यांना म्हाळुंगे गाव इनाम, आषाढ शु. २, रा. श. ५८/२५ जून १८३१ (८९६); छत्रपति (बुवासो)-- व्यंकटराव नलवडे व गोपाळराव बसापा इचल याच्या मयत भावाच्या बायकोस इचल येथे जमिनीची नेमणूक, ८ राखर, सु. १२२४/१२ नोव्हेंबर १८२३ (९२६) ; राजमंडळ यांची---गावकामगार माजनाळ, मंत्री याजकडे वसूल देण्याचा हुकम, २३ राखर, सु. ११९४/२८< डिसेंबर १७९३ (८९९); गावकामगार व्हरवडे : व्हरवड ग्राव जिवाजी आंबाजी यास इनाम, ८ साबान, सु. ११९४/११ माच १७९४ (८९८) ; जिवराव जाधव : करवीर येथे घरजागेची खरेदी : बिनसाली (९२३); फरीदखान भोरी : सोनेरी व रुपेरी कागद पाठविणे १२ जावल, सु. ११९९/२२ ऑक्टोबर १७९८ (९००); नारायणराव पंडी'त : खंडेराव' पारसनीस यांच्या गावास उपद्रव न करण्याविषयी' १७ मोहरम, सु. ११९९/१२ जुलै १७९८ (९०२); गावकामगार तिळवणी' : निळवणी' यथी'ल॑ सीमा तंट्याची चौकशी ७ जाखर, सु. १२२७/१३ डिसेंबर १८२६(९३२); सखो आबाजी काळे : खंडेराव पारसनीस यांच्या बोरीवडे या गावास उपद्रव न करण्याबाबत, सु.- ११९८-९९/इ. स. १७९७-९८ (९०१). टिप्पण--निपाणकर प्रकरणी पो. एजंट यांजबरोबर करावयाची बोलणी, २६ राखर, सु. १२२८/१७ नोव्हेंबर १८२७ (९४५). - बस्तक--उज्जनीहून पुण्यास उंट आणण्यासाठी भुरेखां यास . जाण्या येण्याची' परवानगी' देण्यासंबंधी, कातिक शु. ११, शके १७४६/ २ ऑक्टोबर १८२४(९२८). 1 एच ४२०८--३अ' ११ उ स्माल क्र. ७, पुडके क्र. १--चालू पच्चे----छतञपति यांना आंबाजी' पोदार यांची--मिरज मुक्‍्कामातीळ खचच, बिनसाली (९१८); ऐवजाच्या खुलाशांकरिता प्रत्यक्ष भेटीस येण्याची आज्ञा, बिनसाली' (९१९) ; दागिन्यांच्या पिशवीची पोच, बिनसाली' (९२०); छत्रपति यांना इतरांची भाऊ सहाराज : हिम्मत बहादह्र व' जोत्याजीराव चव्हाण यांच्यातील घरवाटणीचा तंटा, बिनसाली (९११); मोरो बाजीराव चिटणीस : आपल्या आक्ञे- विरुद्ध बावडेकर वागतात म्हणून इंग्रजाशी बोलत' असल्याबाबत, २ जिल्हेज, सु. १११८/१३ ऑक्टोबर १८१७ (९१३); सखो' टा : गाई बँलांच्या रोख्यास मनाई होण्याबाबत, बिनसाली' ९२२). र भाऊ महाराज--सुंदराबाई : मिरजेहून पुण्यास जात असल्या- बाबत, बिनसाली' (९०९); क्षेम समाचार, बितसाली (९१२) व॑ बाळाजीपंत नातू याच्या मुलाच्या लग्नात केलेला आहेर, बिनसाली' (रश). द्ध इतर--अजदिवाण कोट कोल्हापूर--गावकामगार कोल्हापूर : मुशाहिराबद्दल दहा रुपये आदा करणे, २९ जिल्काद, सु. ११७८/३० डिसेंबर १७७७ (८९७); आप्पाजी कालश्ली---सदाशिवपंत : मिरजेच्या सराफाकडून जिन्नस आणल्याविषयी', २९ जिल्काद सु. ११७८/३० डिसेंबर १७७७ (९५३) कलेक्टर अहमदनगर--बापूसो मामलेदार ता कडे : पंत अमात्य यांच्या मौजे तांदळी येथील अमलाची चौकशी, ११ जानेवारी १८४९ (९५७-९५९ ) ; दिनकरराव गायकवाड--महादजी पारखे : सखाराम रामचंद्र कुलकर्णी याच्या जप्तीमधील जमिनीच्या चौकशी प्रकरणी, २१ जिल्काद, सु.१२४३/ २४ डिसेंबर १८४२ (९५५); नारायण व्यंकटेश--- आप्पाजी सदाशिव: इचलकरंजी येथील जमीन सेनापतींची असल्यासंबंधी, ४ मोहरम,' सु. १९२०८/२ मार्च १८०८ (९०३) व गणेश: रामचंद्र रघुपतीच्या उत्सवासाठी महागोड येथील ऐवजाची नेमणूक, ४ मोहरम, सु. १२०८२ माच १८०८ (९०४); व सेनापती, रघृपती उत्सवास 'महांगोड येथील ऐवजाची' नेमणूक, ४ मोहरम, सु. १२०८/२ माचे १८०८ (९०६-९०७); पो. एजंट--करवीरकर वकील : तांदळवाडी' येथे पडलेल्या दरोड्याच्या चौकशी प्रकरणी, ' १९ सप्टेंबर १८४० (९५२) व करवीर दरबार, रेंदाळ व रांगोळी यामधील सीमा तंटा, १७ ऑक्टोबर १८४० (९४७) ; बळवंत कोकरे--सुंदराबाई : 'आबर्डे हा गाव आपणाकडे पूर्ववत्‌ मिळण्याविषयी' विनंती, बिनसाली (९१०); भाऊ महाराज--हैबतराव गायकवाड : तिसरे शिवाजी यांच्या प्रकृतीची विचारणा, बिनसाली' (९०८); राजमंडळ--- केशवराव घोरपडे : भाऊबंदी, जमीनबाब, फौजदारी खटले इ. काम काजासंबंधी, १२ राखर, सु. १२४१/१२ जून १८४० (९४८-९५१) सदाशिव अनंत--सखारामपंत नांगनूरकर : रावसो मंत्री यांना करवीरी भेटण्याची आज्ञा, १ साबान, सु. १२४१/२८ सप्टेंबर १८४० (९५४); सदाशिव साठे--आनंदरावजी ' आप्पा : गोविंदसिंग मुरगूडकर याती गोपाळ पंत गोखले यांच्या विषयी छत्रपतींची केलेली गैरसमजूत 'बिनसाली (९२७); सिदगौड देसाई--गुरु सिंदगौड : पंचायत ठरवील त्याप्रमाणे वागू 'याअर्थी, १४ साबान, सु-१२२१(१७ मे १८२१ (९१५); छत्रपति (बुवासो)--सिदगौंड देसाई : तेरणी' व नल गावावर झालेले रोखे, बिनसाली (९२१); सेक्रटरी गव्हनॅर इन कौन्सिल मंबई--गोविंद माणकेश्वर : शामराव बळवंत याजवरील भले फिर्यादी; ४ ऑक्टोबर १८३२ (९४६). प्रापकाचा उल्लेख नसलेली--छत्रपति (बुवासो)_ : खंडेराव निळकंठ यास पेशव्यानी दिलेल्या सरंजाम पत्नाच्या नकलेची पोच, बिनसाली (९२४-९२५). स पाबती---सरकारांतून आपली घोडी पोचल्यासंबंधी हरी चिटको याने लिहून दिलेली ६ जावल, सु. १२२५/२७ डिसेंबर १८२४ (९३१).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now