श्रीमत् सायणाचार्य | Shrimat Sayana - Aacharya

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Shrimat Sayana - Aacharya by रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govinda Kolangade

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govinda Kolangade

Add Infomation AboutRamchandra Govinda Kolangade

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
न काही माहिती इतस्तत विखुरलेली आमच्या हातास छागली, ती स्चे एकत्र करून वाचकांस बोधप्रदु होहेल, अशा रीतीने सुसगत व सुव्यवस्थित जुल्बून, आस्ददी येथे देत आहो तेवब्यावरच बाचक समाधान मानून हा आमचा अद्पसा प्रयत्न गोड करून घेतीक, अशी आशा करतो.« असो आमच्या चरित्र नायकाचे घराणे हे आधभ्रप्नातातछ्ें भूछचें तेलगू घराणे असून, ते कर्नाटकातील तुंगभद्दा बदोच्या तीरावर वसलेब्या सुविख्यात आनेगोदी अगर द्याच्या रोजारींच असलेब्या हपी येथें स्थाइक होऊन राहिले होते. द्याँच्या घराण्याची पूर्वीची माहिती फारशी उपलब्ध नाहीं. तथापि ट्यांच्या आईबापाची व भावाबहीणीची मात्र थोडीशी म्हणजे केवछ नावापुरती सापडते, तेवढीच काय ती पराशरस्मृती च्या प्रसावनेतीक चर ॒मथल्यावर उद्घ्तत केलेल्या छोकात ती अधित करून ठेवण्यात आछी अखून, तेवव्याचरच निर्वाह करणें प्राप्त आहे च्यापेक्षा अधिक तूते तरी मिछणे शक्‍्य नाही आणि सी माहिती देणारा अल्यक्ष सायणाचार्याचा खास वडीऊक भाऊ भाधवाचार्य हा असून, तिचा तपशीछ हा असा आहे;-- सायणाच्या बापाचे नाव मायण व आईचे श्रीमती श्वससे होते. स्याचे वडील बंधू माधव व चाकटा सोप्तरनाथ म्हणजे मायणारा भाधष, सायण व सोमनाथ असे तीन पुत्र असून, त्यात माधव हा वड़ीछ, सायण हा मघला व सोमनाथ हा धाकट सुझगा होयः या घाकव्या सोमनाथास कोठे कोठे मोगनाथ असे ही म्हट्छ भादे है कृष्ण यजुवेंद्ीय तैतिरीय शाखेचे आ्रह्मण असून, ह्ार्थे गोश्न भारद्वाज थ सूत्र बोधायन हैँ होतें ही एचढी त्याच्या कुटुबाची प्राथमिक माहिती झाली याछा पुष्ठी देणांरा पुरावा नेल्छूर येथीक एका शासनपत्रांत आढकतो तो कसा -- स्वस्ति भ्री। श्री माई जननी पिता तथसुनिर्याधायनों स्रायणों । ज्येष्ठो [मायण]. भुष्णुरनुज- श्री भोगनाथ; कदिः ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now