हिंदुस्थानी संगीत पद्धति भाग - 2 | Hindusthani Sangitpaddhati Bhag - 2
लेखक :
Book Language
हिंदी | Hindi
पुस्तक का साइज :
33 MB
कुल पष्ठ :
510
श्रेणी :
हमें इस पुस्तक की श्रेणी ज्ञात नहीं है |आप कमेन्ट में श्रेणी सुझा सकते हैं |
यदि इस पुस्तक की जानकारी में कोई त्रुटि है या फिर आपको इस पुस्तक से सम्बंधित कोई भी सुझाव अथवा शिकायत है तो उसे यहाँ दर्ज कर सकते हैं
लेखक के बारे में अधिक जानकारी :
No Information available about विष्णुशर्मा लिहिला - Vishnusharma Lihila
पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश
(Click to expand)(१७ )
संस्कृत व प्राकृत ग्रंथकारांनीं हँ मर्म जाणले नसेल. मूछेनेची व्याख्या
मात्र स्वोची एकच आहे.
पं.--अहो, तुक्मी ग्रंथोक्तीचा अर्थ वरवरचा करतां. माझे तसे नाहीं;
मी ?11105०7919 (तत्वज्ञानाच्या ) दृष्ठीनी पाहात असततों. प्राचीन
पंडित मूखे का होते ? त्यांची लिहिण्याची शैलीच निराकछी असे. म्हणे,
स्वरांचा आरोह व अवरोह म्हणजे मूछेना | पण आरोहावरोह कराव-
याचेच कां? है कोर्णी शोधलें आहे काय ? या गोष्टींवर विचार कर-
तांना साधारण माणसाचे डोकें फिरून जावयाचे. गती वाजवितांना अस्त
गुप्त स्वर नेहमीं दाखविण्यांत येत असतात. कधीं सा, तर कीं प, कर्षी
रे, असे गुप्त होऊं शकतात.
मी--महाराज, मूछनेविषर्यीची आपली कल्पना मला थोडीशी
कली, आतां ग्राम ध्या.
पं.--सांगतों. “ग्राम” याचा खरा अथे तर कोणी समजतच नाहीं.
संस्कृत शब्द 'ग्राम' हा आहे; तो तर स्थलवाचक स्पष्ट आहे. तेव्हां
“ग्राम” म्हणजे एक स्थान असलें पाहिजे. तें कोणतें ? तुम्हीं आपल्या
गरूयावर हात फिरवीत जाऊन माझ्या बोलण्याचा अनुभव पहात चला.
नुसत्या माइया सांगण्यावर जाऊं नका. “का” या अक्षराचा उचार
कोटून होतो : “का” व “कृ” हीं अक्षरें कोठून निघतात ? सगव्वया व्णीत
आ, ई, उ, हे तीन स्वर प्रधान नाहींत काय ? तुम्हीं आपल्या गब्य्या-
ला हात लावून पहा कीं, हे तीन स्वर तीन नेमक्या स्थानांतून उत्पन्न
होत असतात. हीं जीं गब्यांतलीं तीन स्थारने तेच “ग्राम”” समजावे.
मी--या जागा नेमक्या सवीना सांपडण्याची पंचाईतच आहे.
पं.---ती तर आहेच. पाहील त्याला दिसेल म्हणतात ना ? आपल्या
पंडितांनीं सान्या गोष्टी या शरीरांतच ठेवून दिल्या आहेत. दूर जा-
ण्याची जरूरच नाहीं. दुसरें ऐका; तुह्मीं संस्कृत ग्रंथांत वाचीत असतां
३
User Reviews
No Reviews | Add Yours...