हिंदुस्थानी संगीत पद्धति भाग - 2 | Hindusthani Sangitpaddhati Bhag - 2

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Hindusthani Sangitpaddhati Bhag - 2  by विष्णुशर्मा लिहिला - Vishnusharma Lihila

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about विष्णुशर्मा लिहिला - Vishnusharma Lihila

Add Infomation AboutVishnusharma Lihila

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
(१७ ) संस्कृत व प्राकृत ग्रंथकारांनीं हँ मर्म जाणले नसेल. मूछेनेची व्याख्या मात्र स्वोची एकच आहे. पं.--अहो, तुक्मी ग्रंथोक्तीचा अर्थ वरवरचा करतां. माझे तसे नाहीं; मी ?11105०7919 (तत्वज्ञानाच्या ) दृष्ठीनी पाहात असततों. प्राचीन पंडित मूखे का होते ? त्यांची लिहिण्याची शैलीच निराकछी असे. म्हणे, स्वरांचा आरोह व अवरोह म्हणजे मूछेना | पण आरोहावरोह कराव- याचेच कां? है कोर्णी शोधलें आहे काय ? या गोष्टींवर विचार कर- तांना साधारण माणसाचे डोकें फिरून जावयाचे. गती वाजवितांना अस्त गुप्त स्वर नेहमीं दाखविण्यांत येत असतात. कधीं सा, तर कीं प, कर्षी रे, असे गुप्त होऊं शकतात. मी--महाराज, मूछनेविषर्यीची आपली कल्पना मला थोडीशी कली, आतां ग्राम ध्या. पं.--सांगतों. “ग्राम” याचा खरा अथे तर कोणी समजतच नाहीं. संस्कृत शब्द 'ग्राम' हा आहे; तो तर स्थलवाचक स्पष्ट आहे. तेव्हां “ग्राम” म्हणजे एक स्थान असलें पाहिजे. तें कोणतें ? तुम्हीं आपल्या गरूयावर हात फिरवीत जाऊन माझ्या बोलण्याचा अनुभव पहात चला. नुसत्या माइया सांगण्यावर जाऊं नका. “का” या अक्षराचा उचार कोटून होतो : “का” व “कृ” हीं अक्षरें कोठून निघतात ? सगव्वया व्णीत आ, ई, उ, हे तीन स्वर प्रधान नाहींत काय ? तुम्हीं आपल्या गब्य्या- ला हात लावून पहा कीं, हे तीन स्वर तीन नेमक्या स्थानांतून उत्पन्न होत असतात. हीं जीं गब्यांतलीं तीन स्थारने तेच “ग्राम”” समजावे. मी--या जागा नेमक्या सवीना सांपडण्याची पंचाईतच आहे. पं.---ती तर आहेच. पाहील त्याला दिसेल म्हणतात ना ? आपल्या पंडितांनीं सान्‍या गोष्टी या शरीरांतच ठेवून दिल्या आहेत. दूर जा- ण्याची जरूरच नाहीं. दुसरें ऐका; तुह्मीं संस्कृत ग्रंथांत वाचीत असतां ३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now