संस्कृतभाषा प्रदीप भाग - 3 | Sanskrit Bhasha Pradip Bhag-3

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : संस्कृतभाषा प्रदीप भाग - 3  - Sanskrit Bhasha Pradip Bhag-3

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about सुखराम रावजी भट - Sukharam Ravji Bhat

Add Infomation AboutSukharam Ravji Bhat

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
भस्तावना लशकलत+ प्रवेशपरीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमायमार्णे सातव्या इयत्तेमध्यें विश्ववियालयानें नेमलेले बेंचे व त्या वेंच्यावरून उद्धव॒णारें न्‍्याक्रण शिक्यावें छागत असल्यामुद्धें सस्कृत व्याकरणाचें ज्ञान स्थूल स्वरुपात चौथी ते सहावी या इयत्तांमध्येंच देणें आवहयर आहे, त्या दिशेनें व्याक्रणाची विभागणी करून “ससक्त-भाषाप्रदीप ? ही पुस्तक्माला लिहिण्याचा विचार मनात आला, त्याप्रमाणें पहिलीं दोन पुस्तकें १९३६ व्‌ १९३७ सालीं लिहिली व त्यानंतर आज तिसरें पुस्तक लिहून अध्याप्य व अध्यापक यापुद़ें ठेवताना सक्रल्पित॒ काये तडीस गेल्ष्यामुरें आनद वाठत भाहे. पहिल्या दोन पुछ्तकराप्रमाणेंच या पस्तकाची रचना तीन विभागात करून विषयाची माडणी अध्यापनझाल्राच्या आधुनिक तत्त्वाजुधार क्लेडी आहे. अशा रीतौनें हें पुस्तकद्दि शकक्‍्य तितकें स्वयपूर्ण करण्पाचा प्रयत्न केलेला आहे, ३ व्याकरणविमाग+--श विभागांत पहिल्या दोन पुस्तवात देऊन उरलेछा सबे आवद्यक व्याकरण विपय १९५ पाटाव द्लिला आहे, तृतीय भूत- काछ, नामधातु व्‌ पौन उन्यार्थक क्रियापदें यासवर्धीचे प्राठ शेवटी विछेले भादित त्यासुछें सहावींत ते पाठ शिकानिणें अशक्य झाल्यास ते सातबीत थेवा येतील, आधेधातुक काछ व अये याची रूपें तयार करण्याकरिता सेट, वेद थ आनिट है धातूचे विभाग आगणें आवश्यक असल्यामुद्धे व्यावहलची माहिती प्रास्‍्ताविक म्हणून दिली आहे, ध्याचप्रमाणें रुपसिद्धीचे नियमहि ।दिलेले आईत प्रन्‍्येक पाठावर नवीन तहदेचे प्रश्ष दिल असून ध्यात शकय तितकी विविवता आणले्। आहे, शिवाय, परिशिश्वत भुख्य मुख्य तद्धित व ऋदन्त भ्रत्यय भाणि नामें व विशेषणें याची स्लीलिंगी रूपें दिलीं असूत्र काहीं ज्यास्‍्त्त व्याकरणसत्ता दिलया आाहेत या बविभागाची विशिष्ट गोट ही कीं, यातीलू पाठाची रचना व विपयाची माडणी सहाव्या इयत्तेला उदाहरणपूर्चक पद्धवानें शिक्वून मिव्यालेल्या अनुभवावर आधघारलेली आहे त्याचप्रमाणें, समास व प्रयोतक तियापदें या पागत्त सिद्धातकीसुदंतील काईी उपयुक्त सूत्रे दिलेली आहेत,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now