ग्यारीबाल्डी | Gyaribaldi

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Gyaribaldi by नरसिंह चिंतामण - Narasingh Chintaman

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about नरसिंह चिंतामण - Narasingh Chintaman

Add Infomation AboutNarasingh Chintaman

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
श्ट. ग्यारीबाल्डी बन्‍ीग3ाीे-ॉ ४ +ी जी सती 3 3न्‍+च तट ७ तक 55 जी 5५3५ जम च१-२५सचकरीचजरी १3८ प ० -५+0५९५ध॥/ जप ण्यास काय उपाय करावा याचा विचार करण्याकरितां वहएन्ना येथें एक सभा भरविली. त्या सर्भत झालेल्या तहाच्या योगानें इटली देश कायमचा ऑस्ट्रियाचे ताब्यांत गेला. या वेढ्ीं इटली या नांवाखालीं मोडणाच्या प्रदेशाचें क्षेत्रफक पुरें एक लक्ष चौरसमंलसुद्धां नव्हतें. म्हणजे या वेछचा इटली देश हिंदुस्थानां- तील हल्लींचा मध्यप्रांत, किवा हँदराबादच्या निजामचें राज्य, यापेक्षां फार तर किचित्‌ मोठा होता. या वेढीं त्याची लोकसंख्या पुरी दोन कोटी म्हणजे हल्लींच्या पंजाबच्या लोकसंख्येइतकीहि नव्हती. असें असतां इटली देशाचे त्या वेढीं १० भाग झालेले असून त्यांवर तितकीं निरनिराढ्ीं स्वतंत्र राज्यें होतीं. परंतु बहुतेक राजे ऑस्ट्रिया किवा प्रान्स यांच्या मदतीच्या जोरावर व त्यांच्या हुकमतीनें कहसूत्री बाहुल्यांप्रमाणें नाचून प्रजेवर जुल्म करीत होते. कांहीं आपतल्याच तंत्रानें राज्य चालवीत असत; परंतु ते कमी जुलमी होते असें मात्र नाहीं. अवधा इटली देश इतक्या नीच स्थितीला आला होता कीं, त्यामध्यें अज्ञानाचा अंध:कार अमावास्ये- प्रमाणें जिकडे तिकडे पडला होता. आछ्स, भ्याडपणा, लांचलुचपत, धर्मे- भोछेपणा, कलह, हेवादावा व असत्यप्रियता इत्यादि अनेक दुर्गुण केवछ परकीयांच्या कडक अंमलाखालीं अनेक वर्ष गेल्यामुलें से देशभर भरून राहिले होते. दोन तीन' शतकेंपर्यत इटली देशावर निरनिराछे परकी राजे होऊन गेल्यामुछें, लोकांच्या अंगी आधींच असलेल्या दुर्गणांत पारतंत्र्याच्या विशेष दुर्गुगांची भर पडली होती. प्रजेला राज्यकारभारामध्यें बिलकुल अधिकार नसल्यामुद्ठ तिचें सर्व लक्ष दुर्गणांचें परिपोषण करण्याकडे लागलें होतें. वास्तविक इटलीमध्यें या सुमारास कांहीं वर्षपर्यत जितकी शांतता होती तितकी शांतता त्यापूर्वी कित्येक शतकेंपर्यतहि नव्हती हें खरें. परंतु ती शांतता हितकारक नसून केवक परकीय व' स्वदेशी जुलमी राजे यांचे कड़क अंमलामुद्ठ व लोकांचे अंगीं आलेल्या क्षीणतेमुद् उत्पन्न झालेली होती. महणून ज्याप्रमाणें अष्टोप्रहर दाट सावली पडत असलेल्या दलूदलीचे जागीं केवछ कर्दमच माजतो, व तेथें विषारी वनस्पति व कृमीच उत्पन्न होतात, चांगल्या जातीचें झाड पोसत नाहीं, त्याचप्रमा्ं इटली देशामध्यें या काछच्या अशा प्रकारच्या शांततेमुद्ठें दुर्गणांची वाढ मात्र पराकाष्ठेची होऊन' लोक हीन, दीन, निस्तेज व निद्य होऊनः राहिले होते. परंतु अशी स्थिति असतांहि इटलीमध्यें पुढें कांहीं मुत्सदी, व कांहीं देशभक्त असे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now