पेशव्याच्या रोजनिशींतील उतारे | Peshavyachya Rojanishitil Utare

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : पेशव्याच्या रोजनिशींतील उतारे  - Peshavyachya Rojanishitil Utare

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about गोविन्द सखाराम सरदेसाई - Govind Sakharam Sardesai

Add Infomation AboutGovind Sakharam Sardesai

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
२७ 1४०. 28] [12-10-1728 छ १९ रबिलोवल रवासुदगी (१) कसब्रे पुणे यैथील देवाल्याकारण कामजकूरचक्ष्या साल मजकूर यैवजी केसो सभदेऊ याकड्रन री २०० देविले, (१) राजश्री खडेराऊ दाभाडे सेनापती यांसी प्रांत पुण येथील यैेबजी बापूजी- पृताकड्टन रुपये ३०० [15-10-1/26 छ २२ रबिलोवल रासुदगी (१) हुजूर खासगीकडे प्रांत पुणे येथील गांव आहित त्याकड़े माहारपटी पडिली त्याचा बसूछ खासगीकडे देविदा आसे येत्रिसी बापृजीपंतास पत्र दिल्ह आसे रुपये ३८ मौजे खाबगाऊ बा ता साडस ३६ मौजे पारगाऊ ता करेपठार ११ मौजे हडगुरे ता निरथडी ८५ (१) मौजे चाबली ता करेपठार प्रांत पुणे येथे जदीद नव्या विहिरी पाहून मले बागाईत करितील त्यास तह येणेप्रमाण केला आस. जिराइताचा वसूल ज्याप्रमाणे देतात त्याप्रा द्यावा. विहिरी नव्या जालियावरी चार साढा माफ. पाचवे साली विहिरीस मोट छागेल तेथे येक मोटेस सालिना होन येक. दोदोन मोटा येके विहिरीस आसिल्या तरी दीड होन ध्यावा. येणे- प्रमाणें करार करून कौल सादर केछा आसे. जिराइताचा बसूल देतात त्याप्रमाणे बेतच आसावा. नब्यें विहिरीस य्रेणेप्रमाणे हा कौ सादर १ 1४०. 29] [20-10-1728 छ २७ रबिलोबल रवासुदर्गी किता संदा खासगत मुकासे गाऊ प्रात वराड येथे आहेत. तेथील कमाबीस साल गुदस्ता संकराजी मुरार याजकड होती ते दूर करून हाली राजश्री बाबूराऊ मल्हार याजकडे कमाबीस सागितली आसे देहे बितपसील कानोजी भोसले याचे संरजामाती- किता देहे राणोजी भोसले याचे तील देहे सरजामामध्ये आहत देंहे [तपशील | .. 0६ 9--9 2423




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now