श्रीदत्तात्रेय - ज्ञानकोश | Shri Dattatrey - Gyanakosh

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Shri Dattatrey - Gyanakosh by डॉ प्रल्हाद नरहर जोशी - Dr Pralhad Narhar Joshi

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about डॉ प्रल्हाद नरहर जोशी - Dr Pralhad Narhar Joshi

Add Infomation AboutDr Pralhad Narhar Joshi

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
१६ श्रीदत्तावेयज्ञानकोश माछाकमदल्रध करपदमयुस्मे, भध्यस्थपाणियुगछे डमरूचिशूके । यस्पस्त ऊर्ध्वेकर्यो शुभशखचोे, बन्दे तमनिवरद भुजपट्कयुकतम्‌ ॥ अलीकडच्या काछातीलर एक थोर दत्त्क्त श्रीरगावधूतमहाराज यानीही याच धर्तीवर देत्त- मूर्तचि वर्णन केले आहे “रड्गहृदयम्‌ या त्याच्या स्तोनसग्रहमत दत्ताचे वर्णन असे आढ्ते- कापायवाससमज कमलाक्षमेक मालाकमढलूधर रमणीयलीलम्‌ । गोश्वानकीडनपर निग्रमान्तकेलि देवनयात्मकमह सतत नतो४स्म ॥॥ भशा प्रकारे अनेक स्तोतरातुन, पद्खडातून, इलोकातून दत्तमूर्तिरुपाचे वर्णन विपुल प्रमाणात मिलते दत्ताश्रेमाच्या भुजाची सस्या अग्नि पुराणात दोन असून दत्ताश्रेयकत्पात व शाडिल्यो- पनिपदात चार आहे महानुभावाचा दत्त हा एकमुख्ी व द्विभुज भाहे. त्याच्या हमतात माला, बमडलू, डमरू, निशूछ, शख, चक्र, क्वचित्‌ योग- दड, कमल मश्ञी आयुधे दिसतात दत्तानेयवल्पा- प्रमाणे दत्ताचीं अगकाती शुश्र आहे परतु शाडिल्योपनिपद व गुरुचरिनाच्या प्रारभीचा वर दिलेला श्लोक यात ती ' इद्रतीलमप्पाप्रमाणे असल्याचे वर्णन जाहे महानुभावाच्या 'सिहाद्वी- वर्णनात 'ते भ्रीमूतें छापेगोर ' भसा उल्लेख वाहे चद्गागयवाती, कर्पूरवाती अशीही वर्णने आठछतात एवनाथाना आापछा दत्त 'पाहे त्तो सावक्वा दत्तराबों ” अक्षा रूपात दिसतो दत्तात्रेपाचा वेश दिगवर अवधूताचा असतो हे प्रसिद्धच आहे * भस्मोघ्टूलितसर्वाडूग जटाजूटधर विभुम्‌ ” असे वर्णन शाटिल्योपनिपदात बाहे विष्णुधर्मोत्तर- प्राणात तो ' वाल्मीकिह्प सबल दत्ताभ्ेयस्य प्ारयेत्‌ ” अशा स्वरूपाचा आहे जटामडछानी न दिसणारे असे है वाल्मीकिसदृश रूप दत्ताग्रेयाचे असते असा भाव एवा दत्ताथ्रेयस्तोत्रात * भिक्षा- दन गूढे ग्रामे पात्र हेमसय करे' अशा उल्लेखात दत्तमूर्ती दिसते सुवर्णाच्या पातावून भिक्षाटण करणारा हा योगी दर आहे। दत्तमूर्ती, दत्त- स्वषप यात््या वर्णनणाचा आणखी बारकावा पाह्मप्यासाठी काही निवडक इसोक मेथे देते आहोत १ मन्दारमूले मणिमण्डपस्थित सुवर्णदानंकनिवध्ददो क्ष म्‌ ध्यायेतृपरीत नवताथ सिध्दै- दाखिचदावानलकालूमेघे ॥ -दत्ताभेयकल्प ३ व्याथ्यामुद्रा करसरसिजे दक्षिणें सदधानो जानुत्यस्ता वरकरसरोजातवामोन्नता स । ध्यानाधारात्सुखपरवशादर्धमामी लिताक्षो दत्तात्रेयो भसितधवल पातु न इृतिवासा -दतावेयकत्प ३ वामपादों घृत शेपे दक्षिण कूंम॑पृष्ठय । दत्तात्रेयो ढिवाहु स्याद्वामोत्सगे श्रिया सह।। -्रीतत्त्वनिधी ४ एकपीठसमारूढमेकदेहनिवासितम्‌ । पड़्भुज च चतुर्वेक्त्र सर्वेलक्षणसयुतम्‌ । बक्षयूत्र त्रिशूल च गदा चैव तु दक्षिण कमण्डलु च खट्वाइय,चक वामभुजे तथा ॥। -देवतामूर्तिप्रकरण ५ दत्तात्रेय शिव शान्तमिद्धनीलूनिभ प्रभुमू। आत्ममायारत देवमवधूत दिगम्बरमू ॥ भस्मोद्धूलितसर्वाइग जटाजूटधर विभुभ्‌ चतुर्वाहुमुदाराड्‌ग प्रफूल्लकमलेक्षणम्‌ ॥| -शाडिल्योपपनिपद ६ जटाघर पाण्ड्रग शूलहस्त हृपानिधिम्‌ 1 सर्वरोगहर दब दत्ताओ्रेममह भज ॥ आदी ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देव सदाशिव । मूतित्रयस्वरूपाय दत्तात्रेंय समो:स्तुत्ते ॥ शूल्हस्तगदापाणे वनमालासुकन्धर | यज्ञसूत्रधर ब्रह्मन्‌ दत्ताश्रेय नमोस्तु ते ॥ दत्तानरेयस्तोत्र-नारदपुराण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now