श्रीदत्तात्रेय - ज्ञानकोश | Shri Dattatrey - Gyanakosh

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : श्रीदत्तात्रेय - ज्ञानकोश  - Shri Dattatrey - Gyanakosh
[adinserter block="2"]

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about डॉ प्रल्हाद नरहर जोशी - Dr Pralhad Narhar Joshi

Add Infomation AboutDr Pralhad Narhar Joshi

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
१६ श्रीदत्तावेयज्ञानकोशमाछाकमदल्रध करपदमयुस्मे,भध्यस्थपाणियुगछे डमरूचिशूके ।यस्पस्त ऊर्ध्वेकर्यो शुभशखचोे,बन्दे तमनिवरद भुजपट्कयुकतम्‌ ॥अलीकडच्या काछातीलर एक थोर दत्त्क्तश्रीरगावधूतमहाराज यानीही याच धर्तीवर देत्त- मूर्तचि वर्णन केले आहे “रड्गहृदयम्‌ या त्याच्या स्तोनसग्रहमत दत्ताचे वर्णन असे आढ्ते-कापायवाससमज कमलाक्षमेकमालाकमढलूधर रमणीयलीलम्‌ ।गोश्वानकीडनपर निग्रमान्तकेलिदेवनयात्मकमह सतत नतो४स्म ॥॥भशा प्रकारे अनेक स्तोतरातुन, पद्खडातून, इलोकातून दत्तमूर्तिरुपाचे वर्णन विपुल प्रमाणात मिलते दत्ताश्रेमाच्या भुजाची सस्या अग्नि पुराणात दोन असून दत्ताश्रेयकत्पात व शाडिल्यो- पनिपदात चार आहे महानुभावाचा दत्त हा एकमुख्ी व द्विभुज भाहे. त्याच्या हमतात माला, बमडलू, डमरू, निशूछ, शख, चक्र, क्वचित्‌ योग- दड, कमल मश्ञी आयुधे दिसतात दत्तानेयवल्पा- प्रमाणे दत्ताचीं अगकाती शुश्र आहे परतु शाडिल्योपनिपद व गुरुचरिनाच्या प्रारभीचा वर दिलेला श्लोक यात ती ' इद्रतीलमप्पाप्रमाणे असल्याचे वर्णन जाहे महानुभावाच्या 'सिहाद्वी- वर्णनात 'ते भ्रीमूतें छापेगोर ' भसा उल्लेख वाहे चद्गागयवाती, कर्पूरवाती अशीही वर्णने आठछतात एवनाथाना आापछा दत्त 'पाहे त्तो सावक्वा दत्तराबों ” अक्षा रूपात दिसतो दत्तात्रेपाचा वेश दिगवर अवधूताचा असतो हे प्रसिद्धच आहे * भस्मोघ्टूलितसर्वाडूग जटाजूटधर विभुम्‌ ” असे वर्णन शाटिल्योपनिपदात बाहे विष्णुधर्मोत्तर- प्राणात तो ' वाल्मीकिह्प सबल दत्ताभ्ेयस्य प्ारयेत्‌ ” अशा स्वरूपाचा आहे जटामडछानी न दिसणारे असे है वाल्मीकिसदृश रूप दत्ताग्रेयाचे असते असा भाव एवा दत्ताथ्रेयस्तोत्रात * भिक्षा-दन गूढे ग्रामे पात्र हेमसय करे' अशा उल्लेखात दत्तमूर्ती दिसते सुवर्णाच्या पातावून भिक्षाटण करणारा हा योगी दर आहे। दत्तमूर्ती, दत्त- स्वषप यात््या वर्णनणाचा आणखी बारकावा पाह्मप्यासाठी काही निवडक इसोक मेथे देते आहोत १ मन्दारमूले मणिमण्डपस्थित सुवर्णदानंकनिवध्ददो क्ष म्‌ ध्यायेतृपरीत नवताथ सिध्दै- दाखिचदावानलकालूमेघे ॥ -दत्ताभेयकल्प ३ व्याथ्यामुद्रा करसरसिजे दक्षिणें सदधानो जानुत्यस्ता वरकरसरोजातवामोन्नता स । ध्यानाधारात्सुखपरवशादर्धमामी लिताक्षो दत्तात्रेयो भसितधवल पातु न इृतिवासा -दतावेयकत्प ३ वामपादों घृत शेपे दक्षिण कूंम॑पृष्ठय । दत्तात्रेयो ढिवाहु स्याद्वामोत्सगे श्रिया सह।। -्रीतत्त्वनिधी ४ एकपीठसमारूढमेकदेहनिवासितम्‌ । पड़्भुज च चतुर्वेक्त्र सर्वेलक्षणसयुतम्‌ । बक्षयूत्र त्रिशूल च गदा चैव तु दक्षिण कमण्डलु च खट्वाइय,चक वामभुजे तथा ॥। -देवतामूर्तिप्रकरण ५ दत्तात्रेय शिव शान्तमिद्धनीलूनिभ प्रभुमू। आत्ममायारत देवमवधूत दिगम्बरमू ॥ भस्मोद्धूलितसर्वाइग जटाजूटधर विभुभ्‌ चतुर्वाहुमुदाराड्‌ग प्रफूल्लकमलेक्षणम्‌ ॥| -शाडिल्योपपनिपद ६ जटाघर पाण्ड्रग शूलहस्त हृपानिधिम्‌ 1 सर्वरोगहर दब दत्ताओ्रेममह भज ॥ आदी ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देव सदाशिव । मूतित्रयस्वरूपाय दत्तात्रेंय समो:स्तुत्ते ॥ शूल्हस्तगदापाणे वनमालासुकन्धर | यज्ञसूत्रधर ब्रह्मन्‌ दत्ताश्रेय नमोस्तु ते ॥ दत्तानरेयस्तोत्र-नारदपुराण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now