एक कौडीचे स्वप्न | EK KAUDICHE SWAPN

EK KAUDICHE SWAPN by पुस्तक समूह - Pustak Samuhमहाश्वेता देवी - MAHASHWETA DEVI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

महाश्वेता देवी - MAHASHWETA DEVI

No Information available about महाश्वेता देवी - MAHASHWETA DEVI

Add Infomation AboutMAHASHWETA DEVI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खूपच रात्र झाली. होती. पुककी डी एकदम दचकून जागा झाला. आपण कुठे आहोत ? हा तर काही आत्याचा बिछाता उ नव्हे. मग काय तो देवळाच्या उघडया ओट्यावरच झोपी गला होता की काय ? बाप रे ! सगळीकडे आसपास कसला गडद अंधार होता. एखादा वाघ आला आणि त्याने आपल्या अंगा- वर उडी घेतली तर ? किवा चोर आले तर? दोरपूर-भवानी- पूर सडकेच्या दोन्ही अंगाला वडापिपळाचे प्रचंड वृक्ष होते. असे म्हणत की, या झाडांच्या फांद्यावर चौरटे दिवसभर छपून बसत. आणि रात्र पडलो की खालो उतरून लोकांनां लबाडीत, अशाच एखाद्या चोराने आपल्याला पकडले आणि ती आपल्याला घेऊन गेला तर ! ' '“मी तुझ्याशी बोलणार नाही. “अरे, हे कोण बोलले ?'' एककोडी एकदम दचकून भानावर आला. त्याने आजुबाजूला न्याहाळून पाहिले. त्याने जे पाहिले त्याने त्याचे डोळे पूर्ण उघडले. देवळाची दारे उघडी होती. एक तरुण मनुष्य दाराकडे पाठ करून तका खांबाला रेलून उभा होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now