प्लूटो | HOW DID WE KNOW ABOUT PLUTO

HOW DID WE KNOW ABOUT PLUTO  by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 त्या अंतरावरून कैरॉनला प्लुटोभोवती एक प्रदक्षिणा करण्यास ६.४ दिवस लागतात यावरून प्लुटोचे वस्तुमान पृथ्वीच्या केवळ १/४५५ इतके, म्हणजे आपल्या चंद्राच्या एक षष्ठांशाहूनही कमी भरते. आता तो इतका मंद का दिसतो याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तो छोटासाच आहे. आता आपल्याला प्लुटोचे वस्तुमान जरी माहीत झाले, तरी त्यावरून त्याचा निश्‍चित व्यास किती असेल है समजत नाही. तो कोणत्या प्रकारच्या द्रव्याचा बनला आहे यावर ते अवलंबून राहील. उदाहरणार्थ, एकाच वजनाचा लाकडाचा गोळा हा लोखंडाच्या गोळ्यापेक्षा आकाराने मोठा असेल कारण लाकडापेक्षा लोखंड अधिक घन (डेन्य) असते. सुदैवाने, खगोलशास्त्रज्ञाना नशिबाने आणखी एकदा साथ दिली. कैरॉन प्लुटोभोवती अशा पद्धतीने फिरतो की सूर्याजवळच्या त्याच्या ५ वर्षांच्या काळात तो प्लुटोसमोरून उत्तर-दक्षिण या दिशेने जाताना दिसतो व त्यानंतर प्लुटोच्या मागून दक्षिणेकडून उत्तरेकडे जातानाही दियतो. कैसॉनच्या ग्रहणाच्या मालिकांची सुरुवात ११८५ साली म्हणजे त्याच्या शोधानंतर सात वर्षांनीच झाली व ११९0 साली त्याचा शेवट झाला. कैरॉनचा शोध जर १२ वर्षे उशीरा लागला असता, तर शास्त्रज्ञांना ही ग्रहणे पाहता आली नसती. ही ग्रहणे फार महत्त्वाची ठरली कारण कैसॉनला प्लुटोसमोौरून जाण्यास व त्याच्यामागून बाहेर येण्यास किती वेळ लागतो यावरून खगीलशासत्रज्ञ प्लुटोचा व्यास गणिताच्या सहाय्याने निश्‍चित करू शकले. दर ६.४ दिवसांनी एखाद्या ग्रहाचे ताऱ्यासमोरून जाताना घडणारे पिधान असावे तसच है होते. प्लुटोची रुंदी केवळ १,४३0 मैल इतकीच म्हणजे आपल्या चंद्राच्या व्यासाच्या २/३ इतकी आहे. कोणाच्याही कल्पनेपेक्षा ही बरीच कमी आहे. कैरॉनची रुंदी ७0४० मैल म्हणजे प्लुटोच्या निम्याहून थोडीशी अधिकच आहे. कैरॉनचे वस्तुमान प्लुटोच्या सुमारे १/७ आहे. प्लुटो-कैरॉन ही जोडी दोन कारणांसाठी विशेष लक्षवेधी आहे. एक म्हणजे, लहान जग जेव्हा एका मोठ्या जगाभोवती फिरते, तेव्हा लहान जगाचे म्हणजे उपग्रहाचे स्वत:भोवती फिरणे है मोठ्या जगाच्या म्हणजे ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाने निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या प्रभावाने संथ होत जाते. अखेर उपग्रहाची एकच बाजू कायम ग्रहासमोर येईपर्यंत ही गती संथ होत राहते. याच कारणाने चंद्राची एकच बाजू कायम पृथ्वीसमोर असते. त्याचप्रमाणे कैरॉनचीही एकच बाजू कायम प्लुटोसमोर असते, पण प्लुटो इतका लहान आहे की त्याचीही स्वत:भोवती फिरण्याची गती कमी होऊन त्याची देखील एकच बाजू कायम कैरॉनसमोर असते. कैरॉन जसा प्लुटोभोवती फिरतो व प्लुटो आपल्या आसाभोवती फिरतो त्या दोन्हीची गती एकच राहते. आपल्या सूर्यमालेतील अशा प्रकारचे है एकमेव उदाहरण आपल्याला माहीत आहे. दुसरे म्हणजे, कैरॉनच्या वस्तुमानाचाही प्रश्‍न आहे. सामान्यत: ग्रहाभोवती फिरणारे उपग्रह है त्या ग्रहाच्या तुलनेत खूपच लहान असतात. कैरॉनच्या शोधापूर्वी त्या ग्रहाच्या वस्तुमानाच्या प्रमाणात आपला चंद्र हा वस्तुमानाच्या दृष्टीने सर्वात मौठा उपग्रह होता. आपल्या चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे १/८0 आहे. माहीत असलेल्या इतर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now