किबुट्झ | Kibutjh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
43 MB
Total Pages :
300
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कुसुम देशपांडे - Kusum Deshpande
No Information available about कुसुम देशपांडे - Kusum Deshpande
स. ह. देशपांडे - S. H. Deshpande
No Information available about स. ह. देशपांडे - S. H. Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पाहिजे की किबुटूझच्या तरुण संस्थापकांनी दलदलीच्या जमिनी कोरड्या केल्या, रेताड
आणि घुरमाड जमीन उपजाऊ केली व झाढांची आच्छादने टाकून वाळवंटे हिरवी
केली. हे सब त्यांनी मलेरियाचे फणफणत असताता व अरबांचे हल्ले झेलीत-झेलीत
केले. ह्याशिवाय त्यांनी द्येतीच्या व्या उत्पादनपद्धती पॅलेस्टाईनमध्ये प्रविष्ट केल्या वः
ह्या भागात पूर्वी कधीही घेतली न गेलेली पिके, फळे, भाज्या ही काहून दाखविली.
दूधदुभत्याचा व्यवसाय हा त्यांच्या * अभिमानाचा विषय * ठरला तर कुक्कुटपालनात
व अंढोत्पादनात त्यांची त्याती “साऱ्या मध्य पूर्वत ? पसरली. किबुट्झ ही नुसती
ठोतीवसाहत नसते; आधुनिक उद्योग आणि शेती ह्या दोहोंचा संगम त्यांच्या अर्थ-
व्यवस्थेत झालेला असतो. १९६७ व्या आकडेवारीप्रमाणे एकूण १०० किबुटूझतर्फे
१५७ औद्योगिक व्यवसाय आणि २० विश्रांतिग्रहे चालविली जात होती. किबुट्झमधील
एकूण थ्रमद्यक्तीपैकी २० टक्के श्रमदंबती खाणी, हस्तव्यवसाय, उद्योगधंदे ह्यांत
गुंतलेली होती. ट त
अरबांच्या ह्यांचा उल्लेख वर आलाच आहे. उन्हातान्हात शेतीचे काबाडकष्ट
करण्याची जशी ज्यूंना सवय नव्हती तशीच हातात दशक्न धरण्याचीही त्यांची परंपरा
नव्हती. पण स्वसंरक्षणासाठी किबुटूझ सदस्यांनी *हॅशोमर ? नावाची संस्था स्थापन
केळी. ब्रिटिश विश्वस्ततेच्या काळात * हॅगाना * नावाची भूमिगत लष्करी संघटना चाळू
केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शेकडो किठुटूझनिकांनी ब्रिटिश लष्कराच्या ज्युइद
ब्रिगेडमध्ये नावे नोंदवून छढाईत भाग घेतला. मे १९४८ मध्ये इस्रायलने स्वातंत्र्य
पुकारल्याबरोबर अरबांच्या भयानक ह्यांना व कत्तलींना तोंड द्यावे लागले ते
किुटूझनाच. ब्रिटिशांची नजर चुकवीत हजारो ज्यूंना परदेशातून आणून पॅलेस्टाईनमध्ये
बसविण्याची धोक्याची कामगिरी त्यांनीच केली. पूर्व युरोपातील, विशेषतः जमनीतील
ज्यूंच्या हत्त्याकांडात बचावलेल्या हजारो निर्वासित स्त्रीपुरुषांचे पुनवसन प्रामुख्याने
किंबुटूझ 'चळवळीनेच केले
नवोदित इस्रायल राष्ट्राच्या प्रारंभीच्या काळात निरनिराळ्या क्षेत्रांतले नेतृत्व
किबुट्झ मद्स्यांनीच केलं. इस्रायली लोकसभा ( नेसेट डा मंत्रिमंडळ ह्यांत असणाऱ्या
किबुटूझ सदस्यांची संख्या त्याच्या लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा नेहमीच ४ पट किंवा
५ पट असे. बेन गुरियन, मोशे दायान, गोल्डी मीअर हे व इतर अनेक नेते
किंल्ुुट्झचेच. मापाम, मापाहई या राजकीय पक्षांचे पुढारीही किंबुटूझ-सद्स्यच,
हिस्ताद्रत ही मजूर संघटना व इस्रायलमधील सहकारी चळवळ यांचे पुढारीपणही
किंदुटूझ सदस्यांकडेच. लष्कराच्या सव शाखांचे, विशेषतः विमानदल व हवाई
छत्रीदल ह्यांचे वरच्या श्रेणीचे अधिकारी किवुटूझवाले. १९६५ मध्ये अरबांविरुद जी
सहा दिवसांची घनघोर लढाई झाली तीत धारातीर्थी पढलेल्या जवानांपैकी २५ टक्के
जवान किबुट्झमध्येच जन्माला आलेले होते. र
€&३ ० पडु
ह न जि भि सि वि
User Reviews
No Reviews | Add Yours...