आंतरराष्ट्रीय समाजवाद | Aantararaashtreeya Samaajavaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aantararaashtreeya Samaajavaad by केशव गोरे - Keshav Gore

More Information About Author :

No Information available about केशव गोरे - Keshav Gore

Add Infomation AboutKeshav Gore

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ शांततामय प्रतिकाराचे-सत्याग्रहाचे-त्यांनी शिकविलेले तंत्र याकडे समाजवादी चळवळीनें दुलक्ष करतां कामा नये. तसेंच प्रस्थापित सत्तेनँं पूण हुकुमशाही राजवट स्थापल्यावर हिंसात्मक प्रतिकार करणे क्रमप्रात्त बनेल म्हणून वाट पाहात न बसतां व त्याच्या तयारींत न गुंततां ती तशी बनण्यापूर्वीच तिला शान्ततामय प्रातेकारद्वारां पदश्र£्ट करण्याची सामुदायिक हालवाल समाजवादी चळवळीला करावी लागेल. तेव्हां दिदी समाजवादी चळवळी पुरतेच बेलावयाचे तर बहुसंख्यजनतेच्या पाठिंब्यावर हिंदी राज्यसत्ता संपूर्ण हुकुमशाही बन न देतां समाजपरिवतन घडवून आणणे हीच तिची साधना टरते; त्यामुळे लॉकशाही व आर्थिक समता या दोन्ही णेतिहासक मूल्यांचे संवधन होऊं शकेल. लोकद्याही समाजवादाची हीच निष्टा आहे हिंदी जनतेने राजकीय स्त्रातंत्र्य मिळवून गेलीं आठशे नऊ वं व्यथित व सुस्त होऊन पडलेल्या हिंदी समाजव्यवथेला पुनश्च गदगदा हलवले आहे. पण गुलामगिरीच्या शुंखला गळून पडल्या तरी आर्थिक शोषण व सामा- जिक विषमता यानीं करकचून आवळलेले समाजशरीर हातपाय मोकळे करून पुढें वाटचाल करण्यास आजहि असमथ आहे. आपलें स्वातेश्र्य देश द्विखंडित होऊनच साकार बनलें. धमवेड्या भावनांनींच हा पहिला वार केला. आपल्या राष्ट्रापित्याची हत्याहि घममवेडांतूनच झालीं. पण त्याहूनहि भयंकर अशी जात- भावना या समाजशरीराच्या रोमरामांतून भिनली आहे. माझे राष्ट्र वा माझा समाज याहून माझी जात हाच समाजमनांतील आज तरी प्रभावी विचार आहे. जातिव्यवस्थेला धक्का न लावण्याचे घोरण अनुसरूनच मोगलानीं व ब्रिटिशांनी येथें राज्य केले व काग्रेसची राजवटहि त्या जातेभावनंला शरण जाऊनच राज्य- कारभार करूं मागत आहे. समाजवादी वैचा.रक क्राम्यीच्या अभावीं वा तीं पूर्ण होण्यापूर्वीच समाजवादी सत्ताधारी झाले तर हिंदी जातिव्यवस्था व तिचें वचस्त्र त्या सत्तेलाहि पचवल्याशिवाय रहाणार नाहीं. जगांतील इतर अनेक राष्ट्रांतहि शतकानुशतके गुलाम व स्वतंत्र, उमराव व भूदास, अश्यी वर्गवारी समाजांत होती. प्रतिष्ठा वारसाहक्काने पुटील पिढीकडे जात होती. पण एकय्या हिंदी समाजांतच या सामाजिक वगवारीने अस्पृश्यंतेचें हिडीस स्वरूप घेतले. इस्लाम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now