घाटावरीळ श्रमिकांचीं ळोकगीतें | Ghaataavariil Shramikaanchiin Lokagiiten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ghaataavariil Shramikaanchiin Lokagiiten  by अ. वि. नाईक - A. Vi. Naaikअनसूया ळिमये - Ansooya Limaye

More Information About Authors :

अ. वि. नाईक - A. Vi. Naaik

No Information available about अ. वि. नाईक - A. Vi. Naaik

Add Infomation AboutA. Vi. Naaik

अनसूया ळिमये - Ansooya Limaye

No Information available about अनसूया ळिमये - Ansooya Limaye

Add Infomation AboutAnsooya Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) येईल ह कधीच शक्‍य नाहीं, थोंड्याथोडक्या संग्रहावरून तर हे मुळींच जमणार नाहीं. आर्धीच कितीतरी पारपास्कि खाढे, चार्लीरीति, व्रतसंस्कार काळाचे ओआघांत गडप झालेले असणार ,कांहींना अगदींच निराळे वळण मिळाले असण्या- चाहि संभव. अशा परिस्थितींत समाज-जीवनाचा पूर्ण अभ्यास यांतून कसा मिळणार १ ,परंठु समाज-जीवनाच्या अभ्यासास ज्या अनेक साधनांचा उपयोग होईल त्यांतच एक स्थान लोकवाड्मय, लोकख्ढि यांना मिळूं शकेल, व तेहि या वाड्मयाचें संकलन ज्या वेळीं पुष्कळतें होईल त्या वेळीच. नाहींतर एकदां * काळी चंद्रकळा १ वर ओव्या निर्माण होऊं लागल्या म्हणजे प्रास व यमक जुळविण्याकीरतां * काळी चंद्रकळा, रुपये दिलेत साहे सोळा १ अशी रचना सांपडेल, तर एकदां * रुपये दिलेत हजार १ अशीहि रचना सांपडेल, परंतु पुष्कळज्षा संकलनानतर मात्र कांहीं गोष्टींच्या अभ्या - सास खास मदत होईल. या वाझ्मयांतून प्रामाणिकपणा अधिक असेल ही गोष्ट जितकी खरी तितकेच त्यांत सूक्ष्ममणा व मार्मिकता कमी सांपडेल हेहि खरे, सर्वसाधारण ठोकळ व ढोबळ योष्रींच्या अभ्यासास त्यांतून मदत होईल, पारंपारिक उपज़ीविकेचा आधार--या वाड्मयाला पारंपारिक उप्ञीविकेचा पायाभूत आधार मिळालेला आपल्याला दिसेल व समाजेति- हासाच्या अभ्यासाला तो निश्चितच उपयोगी पडेल, हिंदुस्थानचे सारे जीवन हे कृषिप्रधान आहे आणि तेंच लोकवाझ्मयाचा मूळ आधार आहे. खडूत शेतकऱ्याचा दिनक्रम व त्यांतील निरनिराळे प्रसंग हे या गातांचे विषय असतात. माळ्याच्या मळ्याचा उल्लेख करून तर शकडो ऑब्या रचलेल्या आढळतात. “ माळ्यानं केला मळा, बंधनीं केल्या केळी । लिंबुणीला आळी करी, पलाणीला सीताफळी । उंच गेठीया नारळी ॥ ” आभाव प आधि आप १ ओंबीगीतांचा विभाग मीं पूर्वीच प्रसिद्ध केला असल्यानें या संग्रहात तो पुन्हां घेतलेला नाहीं. नमृन्यादाखल कांहीं ओव्या प्रस्तावनेत आधारासार्ठी घेतल्या आहेत. पूर्वी प्रविद्र केलेल्या लेखांची सूचि शेवटीं परिशिष्टात आलीच आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now