मास्टर मन रेडी | Maastaraman Redii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maastaraman Redii by सुशील परभृत - Sushil Parabhrit

More Information About Author :

No Information available about सुशील परभृत - Sushil Parabhrit

Add Infomation AboutSushil Parabhrit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मास्टरमन रेडी ७ टॉमी म्हणाला. “पण हदी जूल तर हातांतल्या बाळासकट खुर्चीवरून खारी आपटली, आणि गेली गडगडत गडगडत, पण बाबानी उच लळी तिला मग. ” “ आल्बर्ट चगरून मरायचाच त्यावेळी, पण देवाची खेर |” मिसेस सीग्रेव्ह म्हणाल्या, “८ अस खर, पण जूतोर्न स्वतःकडे मुळींच न पाहतां त्याची काळजी घेतडी म्हणूनच मिळाला आल्बर्ट आपल्याला, ”” मिस्टर सीग्रेव्हनीं उत्तर दिले, “ तुप्च म्हणणं बरोबर आहे. भि. सीप्रेव्द, तिने बाळाला वाच- वलं, पण स्त्रतःला चांगलंच लागून घेतलं;” कॅप्टन म्हणाले. “ चागले सणसणीत डोकं आपटल माझ,'* जनी हसत म्हणाली, “ अग हो पोरी, पण तुझ्या डोक्यावर चागली दाट लॉकर आहे म्हणून बर! * कप्टनर्नी हंसत उत्तर दिलें, “ आता बारा वाजले आहेत, असं दिसत सूर्यावरून, ” मॅकिं- टश म्हणाला, “ सग आता अक्षाश किती आहेत सागा पाहे म्हणजे मी रेखाश काढतो मी घेतलेल्या मापावरून. आता पाच मिनिटात आपण काढूं शोधून आपण कुठे आहात तें, ” आणि ते पहा रॉम्युलछ रीमस पण आले आता डेकवर, त्याना सुद्धा) आनद झाला आहे या चागल्या इवेमुळें बघा आपल्या सारखाच. ए, रॉम्युलस ! रीमस--रीमस ! चला या इकडे! * त्याना हांक मारीत विल्यम म्हणाला. “प्री एक विचारती मिस्टर सीग्रेव्, ही चमत्कारीक नावं कुठली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now