स्वातंत्र्य आणि संस्कृति | Svaatantry Aani Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वातंत्र्य आणि संस्कृति  - Svaatantry Aani Sanskriti

More Information About Author :

No Information available about अंबादास शं. अग्निहोत्री - Ambadas Shn. Agnihotri

Add Infomation About. Ambadas Shn. Agnihotri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वातंत्र्याची समतया ७ पाहिजे आणि अतिगरीब व अतिश्रीमंत असे दोन टोकाचे वर्ग निमाण होण्याला पायब्रद पडला पाहिजे, ही वरील अथकारण आणि राजकारण याच्या निकट सत्रधातून निमाण झालेली आवश्यकता आहे, याचेच केवळ ज्ञान असणे निराळें, आणि सस्कृति व मानवी स्वभाव याचाहि असाच अन्योन्य संत्रय असून हा सब्रध इतका घनिष्ठ आहे की संस्कृतीच मानवाचे विचार व क्ति याचं स्वरूप ठरवित, या गोष्टीची सुस्पष्ट जाणीव असणें निराळं. सस्क्ृतीपासून राजकीय संस्था अलग काढणं जितके अशक्य, तितकेच आर्थिक सब्रच आणि मानवी स्वभाव-सवयी याची फारकत करणं अशक्य असत. निसर्गाविषयीचे उपलब्ध ज्ञान--म्हणजेच भातिक विज्ञान--हा सस्कृतीचाच एक पेळू होय. या शञानावस्च, उद्योगधदे व व्यापार, वस्तूच उत्पादन व वाटप, सामाजिक व्यवहाराच्या दळणवळणादि साधनाच नियमन या गोष्टी अवल्बून असतात. सतराव्या शतकात उदयाल्य आलेल नवें निसगविज्ञान आणि त्याची आजतागायत झालेली प्रगति ध्यानात घतल्याशिवाय, आपल्याला उत्पादन, वाटप आणि अखेर वस्तूचा होणार खप या क्रिया ज्याच्याद्वारे होतात, त्या विद्यमान आर्थिक यंत्रणाच आकलन होणार नाही. आद्योगिक क्रातीच्या काळात घडलेल्या गोष्टी आणि वैज्ञानिक क्रातीच्या वतमानकालातील घटना याचा अन्योन्य सबध वरील विधानाची निर्विवाद साक्ष देईल. लोकशाही सस्था आणि वयक्तिक स्वातंत्र्य याच्यावर प्रभाव पाडणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून कला, ललित कला याना स्थान न देण्याची परपगगत प्रश्त्ति आहे. उद्योगधद्याचं स्वरूप आणि वज्ञानिक प्रगति याचा लोकशाहीवर झालेला परिणाम मान्य करण्यात आला आहे खरा; तरी पण लोकशाहीचा सास्कृतिक पाश्रा आणि साहित्य, सगीत, चित्रकला, नास्य, शिल्प याचा घनिष्ट सबंध आहे, ही कल्पना मात्र आपल्याला अद्याप तितकीशी मान्य होत नाही. स्वतःला लोकशाहीचे सच्च पुरस्कते म्हणविणारे सुद्धा या कलाच्या फलश्रतीकडे केवळ सस्क्ृतीची शोभा वाढविणारे अल्कार या दृष्टीनेच पाहतात. या कलापासून निमाण होणाऱ्या भानदात सर्वांना सहभागी होता येणे म्हणजेच खरीखुरी लोकशाही होय, असं ते मानीत नाहींत. हुकूमशाही राष्ट्रामधील परिस्थितीचं निरीक्षण केल्यास आपल्याला या वरील मताचा फेरविचार करण्याची आवश्यकत पटूं शकेल. कारण, या हुकूमशाही राष्ट्रातील परिस्थितीवरून हे सिद्ध झाले आहे की, कलावताना कलानिर्मितीला प्रवृत्त करणाऱ्या प्रेरणाचें स्वरूप काहीदि असो,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now