उज्ज्वळा | Ujjvalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ujjvalaa by कृ. ब. निकुम्ब - Kri. B. Nikumb

More Information About Author :

No Information available about कृ. ब. निकुम्ब - Kri. B. Nikumb

Add Infomation AboutKri. B. Nikumb

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ दडवून जे जे ठेविलें सार हृदयाच्या खोळ गाभाऱ्यामाजां ! “ शिशिर अजून संपलाहि नाहीं १ ( ३३ ) ह्या कवितेंतील दूरच दूर ह्दी रंगाळे वाट बाजूस दोन्ही निःस्तब्ध उमे हे निष्पर्ण वृक्ष वाळून गेलेलीं पिवळीं पाने तळाशी तयांच्या ! मर्ध्येंच एखाद्या पिंपळावा नवीन नाजूक पालवी दिसे उषेच्या कोमळ तळव्यापरी-- सांडलीं जीवर सायंकाळची मळूल उन्हे ! ह्यासारख्या प्रतीतिपूणे व तरल वणणेनात त्यांच्या बोलानीं स्वाभाविक- पर्णेच मुत्तछंदाची साथ घेतली ही कविता निकुम्बांच्या काव्यशक्तीची ३ प्रतिमेची नि सदिग्धपणें खाही देणारी आहे, तिच्या वृत्तीत रम्य उत्कटता आहे, पण त्याबरोबरच संथपणा आहे. वर्णनात स्पष्टपणाबरोबर नाजुकपणा ब तरलता आंह बाधणींत रेखीवपणा आहे आणि आणिक एखाद्या पिंपळावर नाजूक नूतन पालवी दिसे उषेच्या कोमल तळव्यापरी ! !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now