उसना नवरा | Usanaa Navaraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Usanaa Navaraa by ना. धों. ताम्हनकर - Na. Dhon. Tamhanakar

More Information About Author :

No Information available about ना. धों. ताम्हनकर - Na. Dhon. Tamhanakar

Add Infomation AboutNa. Dhon. Tamhanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यांनीं कांहीं तसं लिहीलेले नाही. ते काय मोटारीतून येतात, कीं विमानांतून येतात, आम्ही कस समजायच ! मालती-होय कीं. मग काय करायचे वाई १ अर०-कांही करायचे नाही. त्यांना आमचा पत्ता माहीत आहे. येतील आपोआप. मालती-तेंही खरच म्हणा. बर. आतां कपडे बदला. अर०-मालती ! तुझं मन दुखवावं अशी माझी मुळींच इच्छा नाही. पण खर सांगू तुला ? इथं राहून ठुझ्या आजोबांची भेट घेणे आपल्याला कांही जुळायच नाहीं मालती-अरविंद ! मग काय, त्यांना आला तसे परत जा म्हणून सांगू मी! अर०-मुळींच नकी. आजोबा दुझे आहेत आणि त्यांना तूं हवी आहेस. तुझ्या भरांत ते बाटेल तितका वेळ राहिले तरी माझी ' मुळींच हरकत नाही. ते इथ असेपर्यंत मी माझी सोय कुठंही करीन. त्यांच माझ एक ठिकाणीं जमणं शक्‍य नाहीं. मालती-अरावंद, अरावेंद ! ! अर्‌०-मी खोट नाहीं सांगत तला मालती. तुझे आजोबा आणि मी आमोरा समोर आल्यावर बोलाचाली ही होणारच. मूग गिळून स्वस्थ बसणे माझ्या हातून कालत्रयी होणार नाहीं. सरलाताई, तुम्हांला माहीत नाही, पण या आजोबांनी आमच्या लग्नाच्या वेळीं सपदहोल मोडता घातल होता. सरछा-कळलय मला. मालतीनं सार सांगीतलय. अर०-मी शक्‍य तितकं नमत घेतलं. आजवाचीं पत्रं लिहीलीं, चारं दिवस आमच्याकडे य्रेऊन राहण्याबद्दल विनती केली, पण त्यांनीं काय उत्तर दिलं माहीत आहे १ “मागूसकीला मुकलेला* ग्हणून कडीत अपमान केला माझा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now