स्वावलंबी ग्राम संघटना | Swalambi Gramsangtna
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
100
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गजानन नारायण कानिटकर - Gajanan Narayan Kaanitakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)व त्या च् य्जञ
६७ सवच त्याच यजमान .
न्याय असा जगतीं । पहा कीं ॥
चाकरा मळीदा; मिळे धन्याला धत्तूरा हातीं ।।
' “के. सदाशिवराव लवाटे
आणखी कांणकाणते युण कायकत्यांचे अंगीं असले पाहिजेत?”? मीः
विचारता झालों उ 3
स्वामी कांहीं वेळ सांचिंत बसले व म्हणाळे, “कार्यकर्ता पगारी
असून चोवीस तास त्या कायास वाहिलेला असला पाहिजे; बिनपगारी
स्वयंसेवकांच्या हातून प्रमुखाला मोजके काम घेतां येत नाहीं व स्वयंसेव्का-
लाह कायाची तितकी जबाबदारी वाटत नाहीं ही गोष्ट जितकी सत्य आहे
तितकीच दुसरीही गोष्ट महत्त्वाची आहे. कार्यकर्ता नेमून दिलेल्या कार्यांत
पूणपण निष्णात असला पाहिजे. तो सुंबई विश्वविद्याल्याचा पदवीधर नसळा
तर चालल; पण व्यवहाराच्या युनिव्हर्सिटीची पदवी मात्र त्याला सिळाळेली
असली पाहिजे, “घाळून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहूनि जाड।'
ह त्याच्या ज]वनकले'चें रहस्य असावें. खेडेगांवांत सशास्त्रपद्धतीनें संघटना व्हावी
अश इच्छा असेल तर ग्रामसंघटनेचीं जेवढीं अंगें व उपांगे आहेत त्यांत
तो पारंगत असला पाहिजे.”
( १) थोडक्या श्रमांत व वेळांत लोकांस लेखन, वाचन व जमाखच
इत्यादि रोजच्या व्यवहारांत लागणाऱ्या गोष्टी शिकविण्याची कला त्यास
अवगत असली पाहिजे उ
(२) *शरीरमाद्य खळु धमेसाधनम्।? हे वचन जगन्मान्यच आहे
अर्थात् अज्ञान व उपासमार यांपासून होणाऱ्या खेडवळ सेगांना कोणतीं
ऑआषच कशा द्यावी ही माहिती त्यास असली पाहिजे. खेडेगांवांत नारू
हिवताप, खोकला, काचित् प्रसंगीं महामारी, डोकेंदुखी वगरे रोग सामान्यतः
आढळून येतात. क्षयादि श्रीमंती रोग शहरांनी आपल्याकडे घेतलेले अहेत.
प्रथम उल्लाखलेल्या रोगांचं निदान करून त्यांच्यावर औषधयोजना करण्या-
इतक शान कायंकत्यांला असलें म्हणजें झालें. ?
User Reviews
No Reviews | Add Yours...