रेकाँर्ड प्ळेअर | Record Player

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image :  रेकाँर्ड प्ळेअर   - Record Player

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास विनायक सोहोनी - Sriniwas Vinayak Sohoni

Add Infomation AboutSriniwas Vinayak Sohoni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण २ रे रेकॉडे प्लेअर : मुख्य घटक आग, त्यांची रचना व कार्य रेकॉड प्लेअरच्या रचना व कार्याविषयीची सविस्तर माहिती देण्यापूर्वी रेकॉर्ड प्लेअरच्या मुख्य घटक भागांची तोंड ओळख करून देणे प्रथम आवश्यक आहे. रेकॉर्ड प्लेअरमध्ये खालील मुख्य घटक भागांचा समांवेश होतो : (१) रेकॉर्ड प्लेअर मोटार, (२) टनंटेबल, (३) टर्नंटेबल भ्रमण यंत्रणा (रए६०- (801८ 197४6 8882), (४) पिकअप आर्म, (५) पिकअप, (६) अँम्प्लिफावर विभाग आणि लाऊडस्पीकर, (७) ध्वनिमुद्रित रेकॉईस. ह्या प्रकरणात प्रारंभी वरील घटक भाग आणि त्यांच्या कार्याविषयीची संक्षिप्त माहिती दिली असून नंतर प्रत्येक घटक भाग व त्याचे कार्य ह्याविषयी सविस्तर विवेचन केले आहे. उ (१) रेकांड प्लेअर मोटार : आधुनिक रेकॉड प्लेअरमध्ये सामान्यतः ए. सी. विद्युत, पुरवठ्यावर चालणारी इंडक्शन मोटार वापरली जते व ती रेकॉड प्लेअरमधील एक फार महत्त्वाचा घटक भाग असते. आकृती क्र. २. १मध्ये अशा सर्वसामान्य इंडक्शन मोटारीचे चित्र दर्शविले आहे. रेकॉर्ड प्लेअर मोटारीचे मूलभूत कार्य म्हणजे टनंटेबलास व पर्यायी टनंटेबलावर बस- विलेल्या रेकॉडेला योग्य श्रमण गती प्राप्त करून देणें. उ (२) टनॅटेबल : टनंटेबल पोलाद किंवा अँल्युमिनियमपासून बनविलेली एक सपाट, जड, भक्कम व समतल राहील अशी गोल आकाराची तबकडी असते. (आकृती क्र. २.२ पाहा.) जी रेकॉड वाजवावयाची असेल ती अशा फिरत्या टर्नटेबलावर बसविली जाते. आधुनिक रेकॉड प्लेअरमध्ये टनॅटेबल सामान्यतः दर मिनिटाला ७८, ४५ आणि ३३३ फेरे ह्या त्षिविध गतीने फिरेल अशी योजना केलेली असते. आकृती क्रमांक २. १
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now