संताप - शमन | Santap Shaman

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संताप - शमन  - Santap Shaman

More Information About Author :

No Information available about अनंत केसकर - Anant Kesakar

Add Infomation AboutAnant Kesakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० पताप शमन नाटक. प्रिय०--बरं मग ह्मणतेप्त तरी काय १. पत्न०--ह्मणून ह्मणत्य कीं उगीच काळजी करूं. न- कोस. कदाचित्‌ सुदेवाने तं त्याचीच पहराणी होशील मल्य वाटतं स्वयंवरांत देखीह तूं त्याहांच माळ घातली असतीस $$ प्रिय०-पत्रछेते, मी एकदां त्या राजगृहीं दास्यत्वांत जाऊन पडलं, म्हणज माझां सारा जन्म त्यांतच ! मग गडे मला सुखाची आशा उगीच कशाळा लाऊन ठेवतेस १ पत्र०-गड वाज भंत्राहा भेटल्या वांचून राहिली आहे कां! य(गंथ०--विञयसेन या कन्या राजकुलांतल्या अ- सल्या मुळं फार छजञ्जावती दिसतात. मी वारंवार विचारून पाहिले परंतु व्य! तेव्हां तूं तरी त्यांचें नांव गांव विचारून पहा वर ! विजय ०-( आपल्याशी ) या स्वारीची वृत्ती चंचल दिसत, [निदान मुक्ताफळे तरी कर्णी पडावीं असा यांचा मनोदय दिसतो. ( उघड ) आर्या यौगंघरायणा ! मत्ा वाटते कीं यां पैकीं जी अतिनाजुक आहे ती राजकन्या असून डुसरी तिची सखी असावी. या विनयशीछ कन्य- कांच नाम कुल विचारून यांचा उपमर्द कशाला करावा क$ न 1 न न ४ _ ह यामथ०-- ( आपल्याशी ) हे राजश्री वेदांती दिस-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now