अमृतानुभव | Amritanubhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अमृतानुभव  - Amritanubhav

More Information About Author :

No Information available about विष्णू नरसिंह - Vishnu Narsingh

Add Infomation AboutVishnu Narsingh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न द 1! | खाचे स्थान मोक्ष आहे, असा. विवेक असल्यामुळें, परमानंदुप्रापि- . रूंप जो मोक्षाचा द्वितीयांश, याची इच्छा त्याचे ठिकाणीं आहे. अदा स्वरूपाच्या ज्ञानानेंच होते” असा विवेक पूर्वी सांगितलेल्या सुमुक्ष- - . सुख असावें अशी इच्छा करित आहेत, तरी ह्या निलयसुखाचे शद अमृतानुभव. र शुभाशुभ कमे आहे; झु'भाझुभकमोस हेतु रागद्रेष आ 8 च देहाभिम र. जि दहाभिमा 1निमानास हेत; रागदेषास हेतु देहाभिमान आहे; देहाभिमानास अविवेक हेतु आहे; व त्या अविवेकास आत्मस्वरूपाचें अज्ञान हेतु आहे, श्या अज्ञानाची निवृत्ति एक आत्म- मध्यें आहे, म्हणून दुःखनिवृत्तीकरितां कारणसहित (अज्ञानसह्दित) जग- निवृत्तिरूप जो मोक्षाचा प्रथमांश, त्याची इच्छा सुमुक्षूच्या ठायी संभवते. कदाचित्‌ पूवपक्षकार येथें असें म्हणेल कीं, परमानंदप्राप्तिरूप जो मोक्षाचा ट्वितीयांशा, त्याची कोणास इच्छा नाहीं. प्राणिमात्र विषय- सुखाचीच इच्छा करितात. हें म्हणणें योग्य होणार नाहीं. कारण, जर खर्व प्राणी विषयसुखाचीच इच्छा क तर॒निद्रासुखाकडे कोणाची प्रवृत्ती झाळी नसती; कारण, निद्रेपासून होणारें सुख विषयजन्य नाहीः; तेथें शब्दस्पशेरूपरसादि सब विषयांचा अभाव आहें. अर्थात. निद्रा- नंद हा निर्विषय आत्मानंदच आहे; समाधीमध्यें होणाऱ्या आत्मान- दांत आणि निद्रानंद्ांत अंतर इतकेंच आहे कीं, समाधिआनंद हा अ- 1 १५ ज्ञानावरणाराहित आहे व सुठुप्तिआनंद हा क [वरणासहित आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी निद्रानंदास आनंदमयकोशांत घातलें आहे. अशा ह्या सुषुप्तिसुखाकडे ज्या अर्थी सर्व प्राण्यांची प्रवृत्ती होते, त्या अर्थी _ मोक्षसुखाची इच्छा कोणास होत नाहीं,व सर्व बिषयसखाचीच इच्छा क- . रितात,हदे पू्वेपक्षकाराचें म्हणणें असंगत आहे. आतां बिचार करून पाहिळें तर स्व प्राणी नित्यसुखाचीच इच्छा करितात.आणि तें नित्यझुख तर मो- _ क्षाच्या ठिकाणीं आहे. या दृष्टीनें सर्व प्राणी मुमुक्षू, आहेत. असें असतां, _ शाखकारांनीं सवं प्राण्यांस मुखक्षु कां म्हटलें नाही, अशी झाका होते. त्याचें समाधान इतकेंच कीं, जरी सर प्राणी आपणांस न्निह्य- मोक्ष होय, हें यांना ज्ञात नाहीं. म्हणून मोक्षप्राप्तीविषयींची इच्छा ते. करित नाहींत. तथापि आक्षीं पूर्वी सांगितहेल्या सुसुकषु र 1 न वि र ह आ भा अ विव. न ठल ०. र 1 क क. च नि... य ल मी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now