काव्यसौन्दार्य १ | Kavya Saundarya1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
241
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मण गणेश शास्त्री - Lakshman Ganesh Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)€<
संमानं जन आदरून तुमची गाती स्तुती संप्रती,.
सत्कृत्यास्तव भूषवून तुमच्या माळा गळां घालिती;
कोमेजे पारे माळ, काळवश हो ! आहोत सारेजंण,
कतेव्यास करा, पारे मिराविणें हें व्यर्थ मोठेपण. 8
ज्यांची सत्कृति, शौय, दान, सुमति प्रख्यात होती जनीं,
त्यांची विस्मृति आञ हाय ! पडली लोकां, स्मरा हँ मनीं,
काळोपट्टुत विश्व सव, मग हीं गवे, प्रसिद्धी, यश
कोठें होत निरूढ १ मूढ मनुजा ! होई न आशावश. रर
काव्यरत्नावली.
सज्जनांची थोरवी.
खोक.
भारी तीब्न पळांत भरम करित ञज काळकूट क्षिती;
त्यातें माशुनियां सुरांस पुरू दे अत्यंत गौरीपती,
नीलय़रीवहि जाहला तरि नसे त्या दुःख, कीं सज्ञजनां
स्वाथी प्रीति नसे, पराथांचे रुचे अत्यादरें तन्मना. ६
ददेत्यीं गांजियळें ह्मणून धरणी जेव्हां पडे संकटी,
हैं धांवे प्रभु कूमेरंय धरुनी, दे पाठ तीखालतीं;
होतो भार अपार अल्प अथवा हं नाठवे; सज्जना
स्वार्थी प्रीति नसे, पराथीचे रुचे अत्याद्र तन्मना, २
User Reviews
No Reviews | Add Yours...