महाराष्ट्र | Mahaaraashtra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra by विश्वनाथ पांडुरंग दांडेकर - Vishvnath Pandurang daandekar

More Information About Author :

No Information available about विश्वनाथ पांडुरंग दांडेकर - Vishvnath Pandurang daandekar

Add Infomation AboutVishvnath Pandurang daandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाराष्टाचा पूर्वेतिहास डे आतां ह्या महाराष्ट्राची व्याप्ति व मर्यादा या कोठपर्यंत आहेत तें पाहूं या, स्थूल मानाने पाहतां ज्या भागांत मराठी भाषा चालते, बहुसंख्य लोकांकडून बोलली जाते तो महाराष्ट होय. या प्रदेशाची व्याति निरनि- राळ्या बाळी कमी अधिक असण्याचा संभव आहे. तथापि सामान्यतः या देशाच्या मर्यादा पुढे दिल्याप्रमाणे सांगतां येतील, १ '* मुख्य मराठी भाषा भरतखंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर पोतुर्गीज अमलाखाली असलेल्या गोव्याच्या हद्दीपासून सुरू होऊन समुद्र किनाऱ्याने वर उत्तरेकडे दमण जवळील दमणगंगा या नदीपर्यंत ज्ञाते. ही नदी या सह्याद्रीच्या पश्चिमेकडील सखल प्रदेशापुरती मराठी भाषेची उत्तरेकडील सीमा होय. घाट- माथ्यावर मात्र ही सीमा पाणलोटाच्या बाजू्याजूर्न कोळी, भिल वगेरे वन्य समाजांतून वर नर्मदेपयेत जाते. नमंदा नदी गुजराती व नेमाडी या भाषां- पासून मराठीला विभिन्न करणारी रेषा होय. हीच सीमारेषा पुढ नमंदेला पूर्वेस व पश्चिमेस स्पर करून असलेल्या सातपुडा पर्वताच्या कडेन गेली आहे. गाविलगडाच्या भासपास ज्या ठिकार्णी सातपुड्याच्या एका दुसऱ्या फाट्यांस सुरवात होति तेथे हदी सीमारेषा पूर्वेकडे बेतुल व शिवणीकडे प्रारंभ करून नागपूर व शिवणी यामधील घाटात संपते. व तेथून नागपूर मध्य कल्पून कांह्रीशा अधंवर्तुलाकार रेपॅत ही सीमारेषा थोडी दाक्षेणेकडे ब थोडी पूर्वेकडे आणि नंतर पश्चिमेकडे वळून लांजी व वैरागड यांना स्प्श करून जाति, तेथें तिची गोंडी व तेलगू भाषांची गांठ पडते. येथून नंतर ही सीमारेषा चांद्राच्या नजीक आऊन तेथून पश्चिमेकडे जाण्यास सुरुवात करून पेनगंगेच्या बाजू माहूरपर्यंत जाते, ही रेषा मराठी व तेलगू यांमधील विभाजक रेघा झेय. माहुरापासून गोदावरीपर्यंत जाऊन नागमोडी मागार्ने ती नेक्रदत्य दिशेकडे देगळूर, नलदुर्ग, सोलापूर, विजापूर, यांना स्पर्श करून जाते, तेथून हदी रेषा कृष्णिपर्यंत जाऊन जवळ जवळ कोल्हापूर पर्यंत जेथे कृष्णा उत्तरेकडे वळसा घेते तेथपर्यंत जाते, कृष्णा ही मराठी व १ महाराष्ट शट्कोश, खंड तिसरा.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now