वाल्मिकी आश्रमांतीळ प्रवचनें | Vaalmikii Aashramaantiil Pravachanen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
80
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आचार्य जावडेकर - Aacharya Jaavadekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७ सत्यनिष्ठ दडे
माणयसांचें श्रष्ठ सुख
माणसांचे सुख या सर्व सुखांहून श्रेष्ठ आहे. त्याला ज्ञान आहे
आणि तें ज्ञान प्रांत करून घेण्याचें बुद्धि हे एक साधन आहे.
पण ही बुद्धि सत्याचे शान करून घेण्यासाठी जी वापरतां
येते, तशी ती असत्याचे, अन्यायाचे, विषमतेचें समर्थन करण्यासाठींहि
वापरतां येते. सत्यनिष्ठ बुद्वे, न्यायनिष्ठ बुद्धि, समत्वयुक्त ब्राद्वे ही दद्ध बुद्रि
आणि असत्यनिष्ठ, अन्यायी, विषम बुद्धि ही व्यभिचारी बुद्दि. सत्यनिष्ठ
आणि समत्वयुक्त बद्ध हीच आत्मनिष्ठ हीच आत्मनिष्ठ ब्राद्रे होय.
मानवाचा आत्मा म्हणजे सत्याकडे आणि समतेकडे त्याला खेचणारी, ओढून
नेणारी शार. ही सत्यानिद्ठेची व समत्वाची प्रेरणा प्रत्येकाच्या अंतःकरणांत
असते. ही शुद्ध आत्मप्रेरणा म्हणजेच परमेश्वराचा आवाज, हाच अंतरा-
रात्म्याचा आंतरनाद, हाच स्वयंप्रकाश आात्मा, हेच परब्रह्म, म्हणूनच तुकाराम
महाराज म्हणतात-- * सत्यापरता नाहीं धम । सत्य तेचि परब्रह्म ॥” या
सत्यनिष्ठ व समत्वयुक्त प्रेरणेने बद्वीचें सर्वे कार्य करणें हाच. मनुष्याचा सवै-
श्रेष्ठ धर्म होयं. पण मनुष्य या घमापासून भ्रष्ट होतो आणि स्ार्थीला, अहे-
काराला व ममत्वाला वश होतो. माझा स्वार्थ, माझ्या जातीचा
स्वार्थ, माझ्या धमबांधवांचा सार्थ, माझ्या राष्ट्राचा सार्थ मला
प्रिय वाटतो आणि त्यासाठीं इतरांचा, इतर जातींचा, इंतर धम्माचे
मी द्वेष करूं लागतो. या सव प्रकारच्या स्वार्थापासून, ममत्वापासून ज्यांची
बुद्धि मुक्त झाली, तेहि अहंकाराला बळी पडतात, कोणांला स्वतःचा, स्वतः-
च्या बुद्धीचा, स्वतःच्या धनाचा, स्वतःच्या जातीचा, धमाचा व राष्ट्राचा
अहंकार असतो. या अहंकारानेंहि बुद्धे भ्रष्ट होते व त्याचे वर्तन विद्वान्
असून मूढासारखे होते. तो सत्याच्या नांवाने असत्याचा, न्यायाच्या नांवाने
अन्यायाचा आणि समतेच्या नांवाने विषमतेचा आग्रह धरू लागतो. तो
स्वा्थेहि साधीत नाही आणि परमार्थहि साधीत नाहीं, हाच मोह होय, हा
मोह ममत्वामुळें उतन्न हातो. स्वार्थ, अहंकार व ममत्व यांतून मुक्तता
झास्यावांचून बुद्धीला समत्व प्रात होत नाहीं. या समत्वालाच योग म्हणतात,
“ समत्वं योग उच्यते” असें गीता म्हणते, त्याचप्रमाणें “ ममत्वं मोह
User Reviews
No Reviews | Add Yours...