याज्ञ वल्क्य | Yaagyavalkya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
26
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)याक्षवल्क्य: शध
बह्दीण अहल्या ही गीतमाची पत्नी व शतानंदाची माता. या अहल्येचा उद्घार
रामांनी केल्याची प्रसिद्ध कथा रामायणांत आहे. अहल्या रामापेक्षां वयाने
मोठी. अर्थात दिवोदास स्थूल मानानें दशरथाचे बरोबरीचा असें म्हणतां येईल.
दाशराश्चयुद्धांतील सुदास हा दिवेदासापासून चवथा का पांचवा पुरुष. अर्थात
रामानंतर शेभर वर्षाचे आंतच दाशराज्ञयुद्धाचा काल येतो. जनमेजयाचा राज्या-
'भिषेक त्यानंतर पक्षास पंचावन वर्षांनीं झाला असेल.
जनमेजय व तुर यांतलि आनुवंशिक स्नेहावरून त्याचा पहिला अश्वमेध तुर
'यानें केला असला पाहिजे. दुसरा अश्वमेध त्याने दोषमुक्तीसाठी केला व त्याची
कल्पना त्याला इंद्रोत-शौनकानें सुचविली अर्थात त्यांतील पौरोहित्य त्यानें करणें
साहजिक आहे. त्या वेळीं राजा गादीवर नसून अश्ण्यांत भटकत हाता व त्या
वेळच्या त्याच्या रिथतींचे ज॑ बणेन पुराणांत आहे, त्यावरून त्याला त्या वेळीं रत्त-
पितीसारखा विकार होऊन त्याला राज्यावरून प्रजेने दूर केलें असावें, असें वाटतें
व जनमेजयाचे राज्यभ्रंशामुळें त्याची गादी सुधन्व्याचा पुत्र सुरथ याला मिळाली
अशा रीतीनें जनमेजयाचा काल रामानतर एकश पकश्नास वषाना
येतो व त्या वेळीं त्यानें केलेल्या यज्ञांत वाजसनेयी शाखेचा ब्राह्मण ब्रह्मा होत
अर्थांत शाखेचे प्रवर्तक याज्ञवल्क्य त्याचे फार मागं जातील, हें उघड आहे
प्रस्तुतचा तुर कावषेय हा दुसऱ्या जनमेजयाच! पुरोहित असल्याचं श्री«
आळतेकर यांनीं कलकत्ता येथील इतिह्दास परिषदेच्या अध्यक्षीय भाषणांत
सांगितलें आहे. येथें त्यांनीं ऐ० ब्राग्मधील अवतरण दिलें.आहे व त्यांत त्यानें
अश्वमेध केल्याचें लिहिलें आहे. हा जनमेजय कोणता, हॅ तेथे लिहिलेलें नाहीं व
तो पांडवांचा नातू म्हणण्यासारखे तेथें प्रमाण नाहीं. दुसऱ्या जनमेजयानें
अश्वमेध केल्याचा इतिहास मिळत नसल्याचें वर दाखविलें आहे. तेव्हां त
अश्वमेश्व दुसऱ्या जनमेजयाचा, म्हणून त्यावरून त्याला अभिषेक करणारा तुर
छाबषेय यांचा व बह्दारण्यकाचा त्यांनीं जो काल ठरविला आहे, तो मान्य
करतां येणार नाहीं
शांतिपर्वामध्यें युचिष्टिरानें विचारल्यावरून भीष्मांनीं पुरोहित कसा असावा
याविषयीं विवेचन केलें आहे. या विवेचनांत भीष्मांनीं बृह्दस्पतीची वचन म्हणून
User Reviews
No Reviews | Add Yours...