सत्यनिरुपण | Satyanirupan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Satyanirupan by गोविन्द नारायण - Govind Narayan

More Information About Author :

No Information available about गोविन्द नारायण - Govind Narayan

Add Infomation AboutGovind Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सत्याविषयी प्रम[णे. कांहीच चांगलें नाहीं. सत्याच्या वृक्षास कांटा नाही. असत्यापेक्षां दुसरें कांहीच वाईट नाहीं; त्यामुळें अप- कीति होती, जो असत्यमार्गाने चालतो, त्याची परलो कीं कसी सुटका होईल १ इहलोकी असत्याने मनुष्या- ची अपॅकीति होऊन, त्यास लज्ञा प्राम होती, खोटे बोलणें असें आहे, की जसी एखादी जखम बरी झाली, तरी तिचा वण राहातो, तसेंच एकदां असत्य बोलू ला गला, हणजे तीच सवय पडती, मग तो खरे बोलला, तरीं त्याजवर कोणी विश्वास देवीत नाहीत, लबाड लोकांस आपापले हातानेच ईश्वर शासन करवितो. जरी मनुष्य पराणिग्प्रत्रामर्ध्ये श्रेष्ठ आहे, तरी त्याने अ- सत्याचा स्वीकार केला, ह्मणजे तो नीवापेक्षांहि नीच होतो, अभ समजावे.” थिंबेट देशांत लासा नामें एक शहर आहे, तेथी- ल लोकांच्या एका ग्रंथांत सत्याविषयी अरे लिहिले आहे, की अरे धन्य पुरुषा! सत्याचे साद पाहून ज- र तूं मोहित द्याला अससील, आणि त्याच्या मिष्कृत्रि- म साधपणाचा जर त्वां आश्रय केला असेल, तर तूं त्याचे पाय बळकट धरुन त्याला कर्धी सोडूं नको; ह्मणजे तूं सकल गुणमैपन होल, जो सत्यवादी अहे, त्याची जिव्हा धन्य आहे. त्याच्या अंतःक- रणांत ढोंग, आणि कपट, यांस राहावयास ठिकाण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now