सूर्य कमळें | Suurya Kamalen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Suurya Kamalen by वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
'ऊ बदललेल्या मनोवृत्तीर्म फरक करणें कलेच्या दृष्टीनें हितावह नाई अस मला वाटते. * संस्करण १ या गोट नांवाखाली डॉ, माधवराव पटवर्धनां- सारख्या थोर कलळावतानें हे प्रयोग केले आहेत याची मला जाणीव आहे. पण माधवरावांच्या विषर्यी अत्यंत आदर असूनहि त्यांच्या ललितकृतींच्या कल्पनेत एक मोठें वेगुण्य होतें अर्स मला वाटतें. शास्त्रीय लेखन हें संम्कर. णाने अधिक सुंदर व प्रभागा होतें. पण ललितक्मतीला मात्र हा नियम लागू करणें इष्ट नाहीं. ज्या एका विशिष्ट भावनामय आमभासांत गुंग होऊन कला- कारानें आपली कृति निर्माण केलेली असते तो आभास हुकमी नसतो. किंबहुना कलाकाराच्या व्यक्ति-विकासामुरळें आपल्या पूर्वींच्या निम्तांच्या मावनांर्ीथी समरस होणें सुद्धां त्याला अनेकदां अश्यक्य होतें. एखादा चित्रकार पांच वषापूवी काढलेलें चित्र दुरुस्त करायला चागला तर ते चित्र सुंदर होण्यापेक्षा व्िघडण्याचाच समवब अधिक असतो ! नाहीं का * या संग्रहांतल्या गोष्टी म्हणजे कांहीं पिकलेले आंबे नाहींत; त्या कैऱ्या आहेत. पण कैऱ्या आंबट अलल्या तरी त्या मिठाला लावून आवडीने खाणारे लोकर असतातच. इतकेच नव्हे तर केऱ्यांचें पन्हे केले तर प्रसंगी सघ्यांतला आंब्रय्गोडपगा नुसत्या गोंडयणाेक्षां अधिक अवीट असेू राकतो. मग गेलीं पंधरा वर्षे माझ्या कथालेखनानें रासिकतेने स्त्रागत करणाऱ्या वाचकांना आंबट केऱ्यांची यापेक्षा अधिक छांब केफियत कशाला द्यायला हवी ! खास बाग, कोल्हापूर ) वि. स. खांडेकर ६--१--४१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now