झन्काराचे पडसाद | Jhangkaaraache Padasaad
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
100
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पडसाद ९
आजपर्यन्त समाजाचे शासन फक्त धर्म करतो अशी दिशाभूल
धममार्तण्डानी केली. परन्ठ मानवी इतिहासाकडे पाहण्याचा चष्मा
केवळ धर्म नसून अर्थही आहे ही विचारसरणी मार्क्सने चाळू युगात
प्रथमतः पुढे माण्डली. या आर्थिक चष्म्यातून जगातील सर्व॑ घडा-
मोडींच्या कार्यकारण भावांची मीमांसा बरोबर पटू लागली. कौटिछत्याने
सुद्धा जगातील प्रत्येक घडामोड नव्हे प्रत्यक्ष घमसुद्धा अर्थावर अवलम्बून
आहे हे जाणले होते म्हणूनच तो म्हणतो “ अर्थ मूलोहि धर्म; ” जर
आर्थिक परिस्थिति चांगली व सुप्रयुक्त असेल तर धम्म, राजकारण,
कला, नीति यांचा उत्कर्ष होईल. आजकाल धर्मांचा र्हास
झाल्यासारखा दिसत आहे याचे कारण ही आर्थिक परिस्थिति होय.
ही आर्थिक परिसिथिति कशी सुधारेल इकडे लक्ष देऊन त्या मार्गाने
अगोदर प्रयत्न व्हावयास पाहिजेत. प्रत्येक व्यक्तिमात्राला पोटभर
अन्न व अड्डुभर वस्त्र कसे मिळेल अशी परिस्थिति उत्तन्न होण्याकरता.
काय करावयास पाहजे याची स्पष्ट जाणीव मार्क्सने मानव
.समाजाला दिली. दालितवर्गांची - बहुजनसमाजाची - पिळणूक करून
भाण्डवलशाही जगत असे. यन्त्रादि. साधनसामुग्री ज्यांच्या ताब्यात, ते
भाण्डवलदार मजुराना राबवून सम्पत्ति उतन्न करितात. अर्थात एकाचा
स्वा दुसऱ्याचे दुःखास कारणीभूत होणार हे उघडच आहे.
मजुराना जास्तीत जास्त राबवून कर्मात कमी मजुरी देऊन आपण
आधिकात आधेक नफा कसा मिळवावा या बिवंचनेत भाण्डवलवाला
असणार. दालितवर्ग व भाण्डवलदारबर्ग यांची हिते परस्पर विरुद्ध
गोष्टीत अहेत. म्हणून बहुजनसमाजाला - दलितवर्गाला - जर
पुरेसे अन्नवस््र मिळावे अशी इच्छा असेल तर प्रथम ही यन्त्रादि
साधनावरालि सत्ता दालितवर्गांने आपल्या हाती घेतली पाहिजे व सर्व
जमीन, डउद्योगधन्दे, सम्पत्ति राष्ट्रीय मालकीच्या व्हावयास पाहिजेत.
अशी क्रान्तिवादी विचारसरणी मार्क्सने पुढे माण्डली आणि ती बहु-
User Reviews
No Reviews | Add Yours...