फेडरेशन व त्याचें भवितव्य | Phedareshan Va Tyaachen Bhaktivy

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : फेडरेशन व त्याचें भवितव्य  - Phedareshan Va Tyaachen Bhaktivy

More Information About Authors :

आ. बा. ळठ्ठे - Aa. Ba. Laththe

No Information available about आ. बा. ळठ्ठे - Aa. Ba. Laththe

Add Infomation About. . Aa. Ba. Laththe

त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikar

No Information available about त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikar

Add Infomation About. . Tryn. R. Devgirikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अल्प निवेदन. म उ सा च आ आ आभाव आपका न अपा नवाल आज कच आहा आनन“. कांहीं महिन्यांपूर्वी ऑल इाडेया काँ.,कामिर्टानें प्रसिद्ध केलेले फेडरेशनचे छोटेसे पुस्तक म, प्रां. कॉ. कामीर्टातर्फे मी मराठींत भाषांतरीत करावें अशी श्री. शंकरराव देव यांनीं कल्पना सुचविली. भाषांतराच्या दर्शनें मी पुस्तक वाचू लागलों, पण तें पुस्तक मला अनेक टर्टींनीं अपुरं वाटलें आणि आपण स्वतंत्र पणें पुस्तक [लिहून काढलें पाहिजे असा विचार मनांत आला.नंतर फेडरेशनचा कायदा वाचून टाकला आणि त्याच्या वरील विवरणाकारतां व अनुसघानाकरतां पुस्तके गोळा करूं लागलो. फेडरेशनवर आतांपर्यंत लिहिलीं गेलेली सवं मुख्य मुख्य पुस्तकें मी गोळा केलीं आणि त्यांच्या आधारानें हॅ पुस्तक तयार केलें. तेव्हां हें पुस्तक लिहिण्याची कल्पना मला श्री. शंकरराव देव यांच्या सूचनेवरून मिळाली म्हणून त्यांचे प्रथम आभार मानणें जरूर आहे. फेडरेशनवर आतांपर्यंत तीन प्रकारचीं पुस्तकें लिहिलीं गेलीं आहेत. १ प्रचाराच्या स्वरूपाची, २ शाळाकॉलेजांतालि विद्याथ्यांकरतां लिहलेलीं आणि ३ कायद्याचा कास काहून चिकेत्सक वृत्तीने कायदेपंडितांकरतां लिहिलेली. र्मी ह्या तिन्ही प्रकारच्या पुस्तकांचा उपयांग केला आहे व प्रत्येक प्रश्नाबद्दल जेवढी व जितर्का माहिती उपलब्ध करून घेतां येईल तितकी घेतली आहे. या पुस्तकांत फेडरेशनची शाख्रीयदृष्टया चचा केली आहे; सध्याच्या फेडरे- शनचा पूर्वेतिहास दिला आहे, त्या कायद्यांताल कलमांचा आशय सांगितला आहे, वसाहतीच्या स्वराज्याशी त्याची जरूर तेथें तुलना कली आहे आणि हॅ फेडरेशन कां नको याचीं कारणें दिलीं आहेत, माझ्या कल्पनेप्रमाणें फेडरे- शनबद्दल व॒ राजकीय प्रश्नाबद्दल जितके लिहिणे शक्‍य होतें तितकें लिहून या पुस्तकाला पारेपूणता आणली आहे. नुसत्या फेडरेशनचा प्रश्न समजावा अर्शा माझी इच्छा नसून हिंदी राजकारणाचा प्रश्न वाचकांन! कळावा हा त्यांत उद्देश आहे. काँग्रेसने अधिकारस्वीकार केल्यापासून सर्वच जनतेचें लक्ष सनदशीर राजकारणाकडे लागलें आहे. ज्यांना इंग्रजी येतें त्यांची गोष्ट वेगळी पण ज्यांना इंग्रजी कमी येतें अगर बिलकूल येत नाहीं अशांच्याकरतां देशी भाषेंत राजकीय




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now