आपळें आर्थिक नियोजन | Aapalen Aarthik Niyojan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आपळें आर्थिक नियोजन  - Aapalen Aarthik Niyojan

More Information About Author :

No Information available about ह. रा. महाजनी - H. Ra. Mahajani

Add Infomation AboutH. Ra. Mahajani

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ नियोजनाविषयी प्रास्ताविक बिचार समिति ( ८८०६ ०००६ &पर्तठयप ) अस्तित्वांत येणें आव- इयक आहे. त्याचबरोबर या मध्यवर्ति समितीला संपत्तीच्या उत्पादनाची योजना आंखून त्याप्रमाणें विविध कारखान्यांना काम वांटून द्यावयाचें असेल तर समाजांतील सव आर्थिक व्यवहारांचा तपशीलवार आढावा प्रथम घेतला पाहिजे. तेव्हां आर्थिक निर्णय जाणिवेने ठरविणे, मध्यवर्ति समिती- मार्फत मार्गदर्शन होत जाणें आणि सर्व आर्थिक व्यवहारांचा (उत्पादन, विभजन, विनिमय आणि उपभोग ) वट्ट आढावा घेणें** या तीन गोष्टी शिवाय आर्थिक नियोजनाची कल्पना निरर्थक आहे. योजनेला या तीन गोष्टी प्राणभूत होत आणि त्याचबरोबर स्पर्धा, खुली बाजारपेठ इ. तत्त्वां- वर चाललेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये या प्रकारची आर्थिक योजना बसं शकत नाहीं हीहि गोष्ट सहज स्पष्ट होण्यासारखी आहे. यासाठी भांडवल- शाह्ींत प्रत्येक उत्पादनकेंद्र योजनेनुसार चालत असलं तरी सव निर्णय समाजव्यापी असूं शकणार नाहींत, त्यांत उत्पादनाचा आढावा आगाऊ घेणे शक्‍य होत नाहीं किंवा एका मध्यवर्ति केंद्रांतून सर्व आर्थिक व्यवहार निरय- त्रित होणें शक्य नाहीं. भांडवल्शाहीचें उत्पादन मागणी व पुरवठ्याचे म 4६ आ[्थिक योजनेतील या तीन गोष्टींचा अंतर्भाव करून 1012180507 या ग्रंथकारानें योजनेची पुढीलप्रमाणे व्याख्या दिली आहे. ** ८00017116८ 01बपापपई 15 पट बारा पट 01 08]07 €९०प०कपट वैटटाभझठ0इन- स0०0(८ बत 00 फ़पटा 15३ ६० ७८ ७7०वपट्ट्व, फठळ, एाट? 39 ए0९०४९ 11 15 (६०७८ एप्ठवपटटवत, काव ६० ठण 1६18 ६०७८ ब10८8८९4-७३ (1८ ८०08ट10पइ तटटाझठा 0६ ७ तँटटटकाप्रबेटट बेपठपा, 0य पट ७8818 0718 ८01097९0९051ए८ इचप्एटच 0 पीट €ट0याठणाट इच्डट्टाणा 88 व ४1१101८ 1 <ापट्ठ्प्ाापंटड 07 80टा1व115फ, 088८ 14 ही व्याख्या नाझी व सोव्हियट या दोनहि प्रकारच्या योजनांना लाग पडते आणि यासाठीं ती या ठिकाणी स्वीकारण्यांत आली आहे. सुप्रसिद्ध समाजवादी व अर्थशास्त्रज्ञ जी. डी. एच. कोल यांनीं आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एउए८8६ 5िशप्बप् प रट ००३६ एब४ एठयत या ग्रंथांत जी योजनेची व्याख्या (७. 9०४०१३) दिली आहे ती फक्त सोव्हिएट किंवा तत्सद्दश योजनेलाच लाग पडण्यासारखी असल्याकारणानें ती विवेचनाच्या या प्रारभींच्या अवस्थेंत विचारांत घेतलेली नाहीं सिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now