वृंदा नाटक | Vrinda natak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वृंदा नाटक  - Vrinda natak

More Information About Author :

No Information available about विष्णु लक्ष्मण काळे - Vishnu Lakshman Kaale

Add Infomation AboutVishnu Lakshman Kaale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ इंद नाटक. 1 अंक र[०्-दसर कारण ते काय असावयाचे १ पू्वाप्रमार्णे ते छिहितींछ त॑ प्रमाण, असं आतां नाहीं चालत. प्रह्हादर्षत असेपर्यंत ते त्यांचा हेका चालवीत ह्यांच्याकडे पाहन आह्मांढाही स्वस्थ बसावं हागे. ते ह्यणत कीं सेनापति संताजीराव झ्मटले ह्मणून य॒द्धकर्लंत केवळ भीष्माचाये. त्यांच्या सारखा मोहरा मराठेशाईळा छाभळा आहे, ह स्वराज्याचे मोठे भाग्य. ह०-धनी साहेब; तें प्रश्‍हाइपंतांचे ह्मणणें अक्षरशः खरें, कारण आपले सेनापति तसेच पराक्रमी आहेत. शत्र देखील त्यांच्या शोयाची तारीफ करतात. रण वाद्यांचा घनवोर शब्द कांनी पडून एकदां त्यांच्या आंगी वीरश्री सेचारछी, कीं प्रल्यक्ष काळाळा देखीळ त अभिक्य. स्त्रभावांत तेक्हा तिखटपणा नसता, ह्मणजे ह्यांच्या गरणाढा मोल नव्हत. रा०-हणमंतराव, असें आहे ह्मणूनच नेहमी नाहीं तरी कित्येक वेळ त्यांच्या हेकट स्वभावाकडे काना ळा करावा ल्यगतो. केव्हां नरम आणि केव्ह . गरम अशा रीतीने त्यांच्याशी वागत गेढां असतां मळा खास वाटतं कीं, त्यांचा ताठ स्वभाव कांही दिवसांनी बदळेळ ह०-होय. सरकारच्या झणण्याप्रमार्ण तसें होईल यांत शैका नाही. पण स्वभाव बदलण्यांत देखील द्‌|न श्रकार आहेत. आता ह्या गोटा मजसतारख्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now