एक नवी गुळामगिरी | Ek Navii Gulaamagirii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
113
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)एक नवी गुलामगिरी शै
भसकन टी चि च.
च टोके अ टी चे स्की अ चि. फस चिट चीच मेटा रीचे आरि अचिद्ीचे आचि ह ची ्सीच्य मी वेलचीची अ» > अहा टा आळा आरे ह 2 चली चिटीीच आरा चाचा नी ची.
माझ्यासारख्या परक्या प्रेक्षकानें रशियन राज्यक्रांतीमुरळें विलक्षण स्थित्यं-
तर होत असलेल्या देशांतील अनिश्चित स्वरूपाच्या आंतरिक शक्तीचे संतुलन
निराळ्या दृष्टीने पहाणें ई अगदीं साहजिक होतें. अनेक प्रकारच्या परस्पर-
विरोधी गोष्टींची पूर्ण जाणीव असल्याने मी एका गोष्टीविषयी पूर्ण जागरूक
होतो. ती ही कीं, आत्ताच्या परिश्यितींत मिळणाऱ्या पुराव्याने ज्याच्या
त्याच्या मनोटत्तीप्रमाणे जो तो आशादायी किंवा निराश्यामय चित्र रंगवील.
मी स्वतः आशावादी होतों. एवढं खर कीं, मी आणखी एक पाऊल पुरे
गेला. नंतर माझा विश्वास अस्थानी होता याची साक्ष मला पटली अछली तरी
त्या वेळीं मात्र मी अर्संच समजत होतो कीं, जागतिक कम्युनिस्ट चळवळ ही
लोकशाहीला संपूर्ण पाठिंबा देणार आणि म्हणून भांडवल्शाह्दीला विशेध,
शांतता या कोणालाहि प्रिय असणाऱ्या अंतिम साध्यांना जनतेचा पाठिंबा
मिळविण्यासाठी इतर कांहीं उदारमतवाद्यांबरीबर मींहि संघटनत भाग घेतला.
सोव्हिएट-नाझी कराराने सव मानवता-तत्त्वांना फांसलेला हरताळ आणि
लोकशाहीच्या ढोंगाचा केलेला परिस्फोट यामुळे उरलापुरला भ्रमहि नाहींसा
झाला. सोव्हिएट पोलिसी राज्य आणि त्याबरोबरच त्याची नोकरश्षाही
आणि वेगवेगळे कम्युनिस्ट पक्ष हे राजकीय 1केवा नेतिक दृष्ट्या फॅसिस्ट
खसत्ताकंद्रापेक्षां कोणत्या हि बाबतींत निराळे नाहीत आणि त्यांनीं जगन्मुक्तीच्या
उच्च रवरांत केलेल्या घोषणा या दांभिक आणि म्हणूनच मानवी स्वातंत्र्याला
आंधघेकच धोक्याच्या आहेत ह उघड झालं.
अमेरिकेतील नागरी स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे
उदारमतवादी ए% काळीं या परदेशांतील हुकूमशाहीकडे आस्थेने पहात
हाते, हा एक विरोधाभासच ह्रोय. पण हदी उदारमतवाद्यांची फसगत सूुर-
वार्तीला कशी झाली द समजण्यासारखे आहे. कम्युनिस्ट हे स्वातंत्र्याची
घोषणा स्पष्टपर्णे करीत-असल्याने उदारमतवाद्यांना असा विश्वास बाटत होता कीं,
जनर्शक्त द्दी हुकूमशारहीला पायद घालील आणि अखरीस ठरल्याप्रमाणे
User Reviews
No Reviews | Add Yours...