रुक्मिणी - स्वयंवर | Rukmini Svayanvar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रुक्मिणी - स्वयंवर  - Rukmini Svayanvar

More Information About Author :

No Information available about वि. भि. कोळते - Vi. Bhi. Kolte

Add Infomation AboutVi. Bhi. Kolte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ऊ क आ फे गाजनेयाचेने ' या चरणांचें पुनशत्ति-परिपूर्ण अर्थ मिश्रण आहे. अथीत्‌ द प्रतींतील ही. आवीठद्धा प्रक्षितत आहे. असं मानावे लागतें. सारांश, इतर प्रतावेक्षा द' प्रतींत घ्या २१ ओंब्या जास्त आदळतात ग्रा प्रेक्षिं्त असल्यापुळेच प्रस्तुत आवतीत मी त्या घेतल्या नाहीत. यावरून महानुभाव पथांत आलेल्या रुक्मिर्ण-स्त्रयवराची ओवी-संख्या साघारणपणें ८७८ किंवा ८७९ एवढीच अधावी हँ दिसून येईल टीप-ग्रथांत च इतरत्र आलेल्या आख्यायिकच्या अतुरोधानेच ही संख्या ९०० करण्या- साठी द प्रतीच्या लेखकाने २१ ओव्या प्रक्षिप्त केल्या असाव्या. [७ च “ हि काव-चारत्र दुदवाने नरेंद्राच्या चरित्रिविषयी पाहिजे तितकी साविस्तर माहिती उप- लच्घ नाह नाग्देवाला समकालीन असलेल्या अनेक महावुभाव पंडितांची हकीकत स्मृति-स्थळांत नमूद झालेली आळते. किंबहुना. स्मृतिस्थळ म्हणज सु»त्िद्ध महातुभ)ब गद्ययय-छेखकांच्या चास्व्रािचा बर चाळियिचा स्मृतिकीशच, असेंहि म्हणावयास हरकत नाही. पण या स्मृतिकोशात सुद्धा नेरंद्राविषयी विशेष माहिती साठवलेली दिसत नाही. स्मृततेस्थळाच्या ६४ व्या स्मृतीत नरंद्राचा उद अगदी उडता आलेला आहे. पण त्यावरून नव।न अशी कोणतीच माहिती मिळत नादी. स्मृतिस्थळांतील ११३ व्या स्पृतीत मात्र नरेंद्राने महातुमात्र पंथाची प्रत्यक्ष दीक्षा कशी ब कोणत्या निमित्ताने घेतली या व्रत्तांताच्या अवुषंगाने नरेंद्र1िषयी ब त्याच्या रुक्मिणी - स्र्यवर ग्रंथाबिषयी थोडी फार महत्त्वाची माहिती स्मृतीत आढळते. तिला टौपम्रेथांतील, आणि अन्तरयस्थळांतील आणखी थाड्या माहितीची जोड दिली म्हणजे नदंद्राच्या चरित्राविषयी उपलब्ध माहिती सपली. ही माहिती प्रथम मूळ स्त्रूपांत वाचकांच्या समोर ठेवतो. (१) नरींद्रबासां भेटि * अचुसरण :॥ नरेंद्र कवि :? साल कंवि : नृसिंह कविः हे तिवे भाऊ : ऱृसिंह कविन नळोपाख्यान केले : स]लकविन रामायण केले : तें आपलालें रामदेवरागापुढां : म्हाणितळ : तेथ नोंद्र कंबर बैसले होते : तयासि मटोबासायासीने धवूण होतें अवघें आहइकोने म्हाणितलें १ येला द्वारकेचा रामहादु वाणतेति तरि तुमचेया पापा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now