अविवाहितांचे प्रश्न | Avivaahitaanche Prashn

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Avivaahitaanche Prashn  by वा. वि. जोशी - VA. Vi. Joshi

More Information About Author :

No Information available about वा. वि. जोशी - VA. Vi. Joshi

Add Infomation About. . VA. Vi. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अविवाहितांचा श्ञाप द सचि चिकी टी चिल ची चिकी च. शा र. री चि अ सा अचळ “वळि पे... टा टी च य अ वी पि व. चि. री म लिक मुलगा आज सुद्िक्षित बेकार होऊन आपल्या पित्याच्या पश्चात्तापाचा व बहुजनसमाजाच्या तिरस्काराचा विषय होऊन राहिला आहे. तो स्वतःच्या एकट्या पोटाला महाग झालेला, तेव्हां ठप्न करून एकाची दोन पोटे करून उपासमारीच्या खाईत भर टाकण्यास तो तयार कसा असेल? मुलगे लग्न करीत नाहीत म्हणजे मुली अविवाहित राहणारच. ज्या मुलीनी उपजीविकेची विद्या हस्तगत केली असेल, अशा मली आपण होऊन लग्नाच्या निमित्ताने स्वतःचे स्वातंत्र्य गमावण्यास तयार होत नाहीत. कमावत्या कुमारिकिचे आई- बाप व नातेवाईक तिच्याकडून होणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहू लागतात. तिचे पालक तिच्या लग्नाबद्दल उदासीनच काय, पण विरुद्धहि असतात. तिच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चाच्या मोबदल्यांत आजन्म आर्थिक मदत मिळत राहिली पाहिञ असा हकहि ते सांगूं लागतात. ज्या तरुणांना नोकरीचाकरी लागते, कामधंदा मिळतो, व्यांचीहि प्राप्ति त्यांच्या गरजांच्या मानाने इतकी तटपुंजी असते, की लग्न करण्याचा विचारहि कर- ण्यास त्यांचें मन धजत नाहीं. बालविवाहावरून प्रौढविवाहावर आणि प्रौढ- विवाहावरून आजन्म कोमार्यावर पांढरपेशा समाज जो एकसारखा घरंगळत चालत आहे, त्याला आर्थिक ओढाताण हच एकच्या एक खर कारण आहे धार्मिक भोळ्या समजुतींच्या उचाटनाबरोबर संस्कारांचे अधिष्ठान आणि महत्त्व नाहीस होत गेलें. सोळा संस्कार “इंरेक व्यक्तिमात्राच्या आयुष्यांत झालेच पाहिजेत, अशा समजुतीने जुने लोक लले, पांगळे, रोगी अशा सवे माणसांची लगले हजार खटपटी-लटपटीनी उरकून घेत असत. ती धार्मिक भावना नाही्ी झाल्यानें संस्कार म्हणून अवक्यभेव घडून येणाऱ्या लग्नांची संख्या एकदम नाहीशी झाली. मनुष्यमात्राची चहापाण्याची, जवणा-खाण्याची आणि राहण्याची सोय दुकानें आणि खाणावळी यांच्यांत होऊं लागल्यापासून घर मांडण्याची जख्री व महत्त्व एकदम नाहींसें झाले. आणि हे घर मांडणे म्हणज लग्न करणें ही जी एक अवद्य अश्ली कार्यकारणघटना लगस्संस्थेची आजवर पाठीराखी होती, ती नाहीशी झाली. खाण्यापिण्याची अडचण दूर करण्यासाठी लग्न करणें अत्यावश्यक झाल्याची उदाहरणें नाहीदी होत चालली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now