वैदिक देवतांचे अभिनवदर्शन | Vaidik Devtanche Abhinavdarshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaidik Devtanche Abhinavdarshan by रामचंद्र नारायण दांडेकर - Ramchandra Narayan Daandekar

More Information About Author :

No Information available about रामचंद्र नारायण दांडेकर - Ramchandra Narayan Daandekar

Add Infomation AboutRamchandra Narayan Daandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
० वैदिक देवतांचे अभिनवदृश्शन वरुणाच्या व्यक्तिमत्वाचा डुसरा महत्त्वाचा विक्षेप म्हणजे मित्र आणि आवद्ित्यं यांच्याशी असलेला त्याचा जवळजवळ अविभाज्य असा संबंध! “म्ित्रावरुणी? ही दरन्ददेवेता, मित्र व वरुण या देवतांचा वेगवेगळा पण सहचर्यत्मिक उल्लेस, जाणि आदित्यांचा नेता म्हणून वरुणाचें स्थान या गीटी वेदवाड्रमयाच्या अम्यासकांस सहज प्रतीत होण्यासाररया आहेत. मला तर अ म्हणावयाचें आहे की वरुण, मित्र, आणि आदित्य यार्चे एक स्वतंत्र व वैशिष्टय़पूर्ण असें देवतामण्डलच वेदांत आहे, आणि त्या देवतामण्डळाकडे वेश्विक व मानवी जविनांतील नीतिनियमांच्या पीरे- रक्षणाचें कार्य सॉपवटे गेळें आहे. कम्देदीय सुक्तांचा चिकित्सापूर्ण अम्यास केल्यास असें दिसून येतें डी इन्द्रदेवतेत्रमाणे या देवतामण्डलांतील देवतांनी फोणतेहि महाव्‌ वीरोचित पराक्रम गाजविलेले नाहीत. वैश्विक बरताचें आणि मानेत्री नीतीचे रक्षण करणेंहंच या मण्डलाचें मुख्य काम ! यांच संदर्भीत जातां जातां हेहि सांगावग्रास हरकत नाही फी वेदांतील या देवतामण्टलाझी स्वरूपटष्ट्य़ा व कार्यहष्ट्या सहझ असें, अहुर महझ्द, मिश्र, आणि अमे स्पॅत यांचं, देवतामण्डल प्राचीन इराण्यांच्या अवेन्तांतहि अस्तित्वांत आहे. प्गेदांत वढणास अत्यंत महत्वाचे स्थान कां प्राप्त झालें आहे हं बर केछेन्या त्याच्या व्यक्तिमच्वाच्या वर्णनावरून सहञ समजून येण्यासारखे आहे. वैदिक आयच्या सांस्कृतिक जीवनाच्या विकासांत, दसऱ्या कांही कारणांमुळे, इन्द्रसहि अत्यंत महत्त्वाचें स्थान प्राप्त झालें आहे. निरनिराळ्या देवनांम उड्दे्यन राचिलेच्या कमवेदांतील सूक्तांच्या संरग्रेचाच केवळ विचार केला तर असं स्पष्ट दिसून येईट की इन्द्रसूकांची संख्या सर्वीत अधिक आहे. क्य दरातील सुमोर एक चतुर्थांश माग त्या सूकांनी व्यापिला आहे वैश्विक कत्ताचा आणि मानवी नीतिनियमांचा रक्षणकर्ता या नात्याने वडुण मोठा, तर वादि विरोधकांचा निःपात करून वेदिक आर्याचें जीवन सुरक्षित, सुमी, य सम्रद्ध करणाग म्हणून *इत्हा मोठा ' यामुळे क्वेदीय वाहतात वरुण आणि इन्द्र या दोन देवतांत स्श्रिशतेसाठी एक प्रकारची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now