पाश्चिमात्य शिक्षण पद्धति | Paashchimaatya Shiqsan Paddhati
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
29 MB
Total Pages :
463
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गजानन श्रीपत खैर - Gajanan Sripat Khair
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[१२]
सरकारचें राजकीय भीरुत्व व लोकांची परावलंबना हीं दोन मुख्य कारणें
आहेत, हें कबल करावें लागेल. राजकीय साद्यंकतेमुळें सरकारनें कित्येक
वर्षेपर्यंत प्राथमिक, दुय्यम व वरिष्ठ शिक्षणक्रम आपल्या हातांत लोकांवर
जरव बसवून ठेवला. तसेंच स्वतंत्र धंद्यांचा अभाव व वरिष्ठ दर्जाच्या
जागांस मज्जाव, यामुळें जनतेला देखील गुजरणासाठीं सरकारी बिक्षण-
पद्धतीवर अवलंबन राहावें लागलें. कांह्वीं विद्वान व स्वार्थत्यागी लोकांनीं
या कचाट्यांतून शिक्षणास सोडविण्याचा प्रयत्व केला; परंतु धंद्याच्या व
चरितार्थाच्या बावतींत इतर मार्ग मोकळे नसल्यानें त्या विद्वान लोकांचें
कार्य हळहळ स्वयंस्फर्तीनें न वाढतां सरकारच्या शिक्षणपद्धतींतच गुरफ-
टून गेलें. हा दोष त्या कार्यकर्त्यांचा नसून इंग्रजी अंमलाखाली निगडित
झालेल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा आहे. ही व्पदस्था निदान
राजकीय कारणांत तरी एकदम उलथून पाडणें शाक्य दिसत नाहीं; कारण
ह्या राज्यव्यवस्थेचीं पाळेंपळें आपल्या जीवनक्रमांत फार खोल गेलेली
आहेत. सरकारी शाळा व कॉलेज हयांवर बहिष्कार घाला, हा महात्मा
गांधींचा मंत्र पुष्कळ लोकांनीं मनांत पुटपुटला व जाहीर रीतीनें लोकांपुढे
आक्रोश करून मांडला, पण तो सिद्धीस गेला नाहीं. हयाचे मुख्य कारण
लोकांचा या मंत्रांतील बीजावर विश्वासच नव्हता. मंत्रांतील *' क्षि
गांधी ह्यांच्यावर ्ाव्दिक विश्वास खरा, पण मंत्रांतील बीजावर जनतेचा
मुळींच विश्वास नव्हता. 3 वहां सही चहू ऱ्हें ऱ्ह र्ह: हे शब्द नसते म्हणून
जशी सिद्धि मिळत नाहीं, तशी नुसत्या राजकीय झ्याळा काढून, मुलं व
शिक्षक या दोघांच्याहि मनांत आमलाग्र क्रांति झाल्याशिवाय या काळा
किंवा हीं कॉलेजे सफल होणें अशक्य आहे. जर कांह्य चमत्कारानें आधुनिक
राजकीय परतंत्रता एकदम झुगारून देणें आत्रणांस शक्य झालें, तर त्या
परायत्ततेंत गंतून गेलेले शिक्षणासंबंधी धागेदोरेहि तोडून टाकतां येतील. पण
१९२० व १९३०-३१ च्या अनभवानें आतां असें सिद्ध झाले आहे की
आपली सध्यांची राजकीय परिस्थिति व त्यायोगे रूढ झालेली शिक्षणपद्धति
सोम्य उपायांनीं एकदम झ्गारून देणें शय नाहीं व म्हणूनच महात्मा गांधीं-
सारख्या अधिकारयृक्त तपस्व्याचे प्रयत्न देखील जनतेचा विश्वास नसल्या:
User Reviews
No Reviews | Add Yours...