कावळा व ढापी | Kaavala Va Dhaapi

[adinserter block="2"]
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
286
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)प्रदर्शन पाहिलें तरी त्यापासून निघणारीं अनुमानें मर्यादितच असावीं कीं
नाहीं ? करंदीकरांनीं केलेला * चमत्कार ' मीं पाहिला. पण त्यामुळें
करंदीकर हे कोणी मोठे योगी होते असें त्यांच्या चरित्रावरून मला कधींच
बाटले नाहीं.आ०--लेडबीटर यांनीं * सुक्ष्म दशन ' सिद्धीचा उपयोग करून रस्थ्«
यनशास्त्रांतील कांहीं शोध लावले हें काय योगायोगानेच ?उ०--ऑकल्ट केमिस्ट्रीचा विषय मला स्वतःला समजत नाहीं. म्हणून
मीं रसायनशास्त्राच्या एक दोन प्रोफेसरांना याविषयी विचारलें. पैकीं
फर्ग्युसन कॉलेजचे प्रो'मेसर कोल्हटकर म्हणतात, “ अनेक गोष्टी सांगितल्या
असतां त्यांतील कांहीं खर्या ठरण्याचा संभव असतो. तेवढ्याच मानानें
ऑकल्ट केमिस्ट्रींतील कांहीं भविष्यें बरोबर आहेत. पण त्यांत दिलेल्या
कोष्टकांतील पुष्कळ आंकडे चुकलेले आहेत; म्हणून या पुस्तकांतील माहिती
सृक्ष्म दशशनामुळें मिळाली असें मी मानीत नाही. ” दुसरे एक प्रोफेसर
दि. धों. कर्वे यांनीं जें सविस्तर उत्तर पाठविलें तेंच याखालीं देतों.“ ऑकल्ट केमिस्ट्री ह्या पुस्तकांत १९०८ पर्यंत शास्त्रज्ञांना अज्ञात अस
लेलीं कांहीं मूलतत्त्वें पुढें सांपडतील असें भविष्य केलें आहे. हीं मूलतत्त्वे म्हणजऑकल्टम् परमाणुभार रे
मेटा-निऑआंन २२:३३
मेटा-ऑर्गान ४२
मेटा-क्रिप्टॉन ८२३ ६६
मेटा-झेनॉन १३०'००
मेटा कॅलॉन ४६४६४
मेटा- ५ १७२'००
प्लॅटिनम्-बी १९५२२हीं होत असें वरील पुस्तकाच्या १९१९ च्या आवृत्तीत पृ. २० वर दिलें आहे.
“ परमाणूंच्या रचनेवर सध्यां जी माहिती उपलब्ध आहे तीवरून असें
दिसतें कीं, प्रत्येक मूलतत्त्व म्हणजे सारख्या रासायनिक गुणधर्मांच्या पण
User Reviews
No Reviews | Add Yours...