निवडक व चटकदार गोष्टी | Nivadaka V Chatakadaar Goshti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
49 MB
Total Pages :
311
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(९)
पाडण्याची संवय झालेल्या या दोघां व्यक्तांना त्या अडचणाचा विशेष बाऊ
वाटली नाहीं. त्रदर्शन उघडण्याच्या पर्वी दोन दिवस संध्याकाळची वेळ गाटून
एका मोठ्या घोड्याच्या गाडींतून सुत्रणचंद्र व हेराप्रकाश हे प्रदशन -कमेटींच्या
आफिसांत गेले, प्रदशन-कमेटींचा सेक्रेटरी एक गारा व्यापारी होता. व्याच्या
टेबलाशा जाऊन पांचश् सपयांची एक नोट त्याच्या पुढ ठेवून सवणंचद्र म्हणाळे,
1गल्पूरच्या महाराजांना प्रदशन-व.मेटींच्या १.डास ही रक्कम मदत म्हणून
1देलीं आहे.
युरपियन सेक्रेटर्यन विचारलें, पागल्पूरच संस्थान कोणींकड वसळेळं आहे १
सुकणेचेद्र म्हणाले, * काइमीर, चित्रल, टिरा व नेवाळ याच्या सरहद्दीच्या
एका कोन्यांत पागलवूरचें संस्थान आहे. राजानट्टपणाबद्दल पागलपूरच्या महा-
राजाचा ईग्रजसरकारला पक्षी खात्री आहे. आणि बायकेटर्चे। बडबड .. करणारा
एखादा बाबू जर पागल्पूरच्या हर्दॉत आला असता तर त्याचा चाोर्वास तासांत
कडेलोटच झाला असता. * त
पागलपूरच्या संस्थाना[धपर्तींचें हें वणन ऐकून साहेब सेक्रेटरी खुष झाला व
प्रदेशन उघडण्याच्या समारेभाच्या वळ्या महाराजांना किती तिकिट पाहजेत
अशी आपण होऊन द्यान पन्छा क्ला.
सुवणेचंद्र म्हणाले, “ फस्ट कासची तन व सेकंड क्ासची निदान सात अही
दहा तरी तिक्टि पाहिजेत... _ टि
या मागणीप्रमाणे सुवणेचंद्रास तिक्टिही मिळाली. याप्रमाणे अडचणींचे काम
1बेनबोभाट पार पाडून खुबणेचंद्र व (हेराप्रकाश होटेलमध्यें परत आले.
असो. अखेर दरबारचा व प्रदशन उघडण्याच्या समारंभावा दिवस उजाडला
महाराजा पॅलेस हेटेलमध्यें जी पुष्कळ लांबलांबची मंडळी उतरली होती, त्यापकी
User Reviews
No Reviews | Add Yours...