सापेक्ष दर्शन | Saapeqsa Darshan

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
11 MB
                  Total Pages : 
251
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)यंथकत्यांचें निवेदन.
बिषये कृतवाग्दारे गूढेउस्मिन पूवेलेखके: ॥
मणी वझ्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवारित मे गातिः ॥
आइन्स्टाइनच्या सापेक्षदर्दानाचे हैं पुस्तक सुशिक्षित बाचकांच्या हातीं
देतांना त्याचा हा लेखक पूर्वग्रंथप्रसंगी ज्याप्रमाणे कचरत होता तसाच
आतांहि कचरत आहवे, कारणें उघड आहेत. पुस्तकाचा विषय अत्यंत खूक्ष,
शास्रीय, गूढ, गहन च सामान्य वाचकांस अगदीं अपाराचित असा असून
त्याचा हा लेखकही त्या विषयाइतकाच अज्ञातही असून तो त्या बिषयाच
ज्ञान सुब्यवश्थित संपादन केल्ला अगर त्या विषयाचे विवेचन सलम करून
लिहिण्याची पात्रता मान्य झालेला आहे असें म्हणतां येत नारी. लेश््वन
चिषय ब लेखक यांचा हा विषम संयोग सापेक्षदनासारख्या गंभीर चिषया-
बाबत युनश्व विचित्र होय; वब, सच, लेखनविषय च॒त्याचा लेखक यांचा
एकत्र विचार न करण्याचीच मनानिग्रही बाचकांना बिनंति करणे प्रात आहे.
अन्य दृष्टीने पाहतां हे पुस्तक अगर या चिषयावरचच पण यापेक्षां सुलभ
बिबेचन करणारं उक्ृष्ट पुस्तक वाचकांच्या हाती पडणे हे प्राततकाल आहे.
गेल्या दोदीडदा वर्षत ( ज्ञान ) सूर्य पश्चिमेस उगवूं लागला आहे, आणि
त्याची किरण इकडे येण्यास उद्यीर लागणे शाक्य असले तरी प्रकाशाचा प्रचंड
चेग लद्ष्यांत घेतां, हा काळ आजवर गेला त्यापक्षां जास्त जाणे जरूर ब इष्ट नव्हे.
शिबाय, याबातत सकद्दददानींच एक गोष्ट खरी कीं,सापेक्षदर्शनासारख्या शूढ
विषयाचे आकलन करतां येण्याइतकी ज्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे त्यांच
तो विषय इंग्रजी भाषेमधून आकलन करतां येण्यातर्के इंग्रजी भाषेवर प्रभुत्ब
असणंच दाय आहे; व इंग्रजी भाषेमर्ध्ये, अर्थातच, या विषयावर पुष्कळच
उत्तमोत्तम लिहिलेले ग्रंथ आहेतच, अन्यपक्षीं, ज्यांना इंग्रजी भाषा येत नाहीं
त्यांची ह सापेक्षदशन जाणण्याची बों्धिक तयारी नसावी असं मानणे जरी
जरूर नसले तरी मराठी भाषत झाल्लीय ग्रंथांची एकंदर उणोब पारच
१०
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...