पहिळी पंचवार्षिक योजना | Pahilii Panchavaarshik Yojana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पहिळी पंचवार्षिक योजना  - Pahilii Panchavaarshik Yojana

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाढीचा प्रश्न डे हनन ७90 च 88 ७88748 285 33 2 व 80.2७ ७२8७ & ०२७ ७0 ०४8888०423 8२२8 ७6२७७०२७80 ०२०० 3७480 $% ७३२3०428२0 २2७७2७820७ 20७86०280७ ४७८००७ काका ७० 2७७ क$ 2 ६8% 8 009 ९३७०५0७ क क क 00 5 6910 8 8७ क क. ७ च. अक क 0 व 0. 8७ ७ 30 ७ 8. वि म 4 25. 5. ४8. (6. क. ७०. 0० वच, ० 0, 4, ४5. ७ ७. 60. 25.० ७० 8. 0७.७ अ. 25 ७०. 68 0५. 4 चा ० 0 3०. 3 ओः क इ ह. 27 80 8० हण 39. 6० 83. ण 6” हिन च हन व जे झटापटीचे हिसके तिला बसतात ते संघर्ष निर्माण करतात; य परिवर्तनाची गति मंद करतात. आणि तरीहि फक्त लोकशाहीच्या पद्धतीने व रीतीनैच जोमदार सजनक्षम राजकीय जीवन शक्‍य असतें. लोकशाही नियोजन य॒शस्त्री होण्याकरितां नियोजनामर्थ्ये लोकशाहींतील सारा समाज शक्तीनें भारून टाकला जाईल अशी शक्ति लागतें, आणि समाजापुर्टे त्याच्या सुप्त सुजनशक्तींना' आव्हान दिलें जाईल असें प्रयत्नाचे ध्येय ठेवावें लागतें. त्यांतील प्रभावी घटक येथे नेतृत्व हा आहे. हे नेतृत्व फक्त वर असून भागत नाहीं, साऱ्या थराथरांत असावें लागतें. भांडवल-उभारणी. उत्पादनाची आणि समाजाच्या ऐहिक सुखाची पातळी ही आपल्याजवळ असलेल्या भांडवलाच्या सांड्यावर म्हणजेच आपल्याजवळ दर माणशीं जमीन किती, कारखाने; रेल्वे-एंजिनें, यंत्रसामग्री, पाटबंधारे, विद्यत्‌-उत्पादन-केंद्र व दळण- बळणाचे माग किती आहेत ग्रावर अवलंबून असते. हे सरंजाम उभारण्याकरितां जो सामग्रीचा उपयोग करावा लागतो त्याला भांडंवल-उभारणी म्हणतात. या भांडवला - बरच मुख्यतः आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग आधारलेला असतों. ह्या भांडवल- उभारणीची गाते वाढविण्याचे दोन मार्ग आहेत. पाहिला माग म्हणज आतांपर्यंत उप- योगांत न आणलेली सामग्री उपयोगांत आणणें, आणि दुसरा म्हणजे उपभोग्य वस्तु निमाण कणण्याकरितां लागणारी सामग्री दुसरीकडे लावणे. आपल्यासारखे जे अपुऱ्या वाढीचे देश असतात त्यांना एक फायदा असतो. त्या देशांत उपयोगांत न आण- लेली किंवा कमी उपयोगांत आणलेली मनुष्यदक्ति असते. ह्या सामग्रीचा उपयोग आपण जितक्या प्रमाणांत उत्पादनाकरितां करूं तितकी उपभोग्य वस्तूंच्या निर्मिती- करितां लागणारी शक्ति अन्यत्र कमी खेचावी लागेल. अर्थात्‌ त्याला मयादा आहेत. मुख्य प्रश्न जो निर्माण होतो तो अनुपयुक्त मनुष्यशक्तीचा. हीं माणसें अगदीच अडाणी असतात. नव्या कामाकरितां त्यांचा उपयोग करण्यापूर्वी त्यांना दिक्षण द्यावें लागेल. तोंपर्येत त्यांची अडचण राहणारच. जे देश अलीकडे पुष्कळच विकासेत झाले आहेत अशा निरनिराळ्या देशांच्या अनुभवावरून असें दिसते कीं; त्यांतील पुष्कळ देशांचे दर माणशी उत्पन्न एका पिढींत दुप्पट होण्यास त्यांना आपल्या राष्ट्रीय उत्पन्नांतील १२ ते १५ टक्के इतके निव्वळ उत्पन्न भांडवल म्हणून खर्ची घालावें लागलें. अपुऱ्या वाढीच्या ज्या देशांत राहणीचें मान कमी व प्रजञावाद झपाव्यानें होते, तेथे एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी २० टक्के तरी भांडवल जरूरीच्या प्रमाणांत वाढ होण्याकरितां घालावें लागेल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now