संशय - कल्लोळ नाटक | Sangiit Sanshay Kallol Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Sanshay Kallol Naatak  by गोविन्द देवळ - Govind deval

More Information About Author :

No Information available about गोविन्द देवळ - Govind deval

Add Infomation AboutGovind deval

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १ ला. र देत नाहीं, ( दाराकडे जात ) कां, आतां मौनत्रत धरणार वाटतं १ अं, इथेही दिसत नाहीं ! अग, ए, कुठें आहेस ग ! (इकडे तिकडे पाहून ) शेली वाटतं ! दिल्यान्‌ तुर्री हातावर ! भादव्या, अरे ए भादव्या, भादव्या, चळ लवकर. फाल्गुनराव, बसा आतां हांका मारीत ! ए भादव्या, आलास की नाहींसरे १ हा सुद्धां चोर तिलाच सामील झाला वाटतं ! ( भाद्या येतो त्यास ) कायरे, कुठें आहे ती १ भादव्याः-मागल्या दारानं कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेल्या धनीसहेब. फाल्गुन ०१---मागल्या दारानं ! भादव्या, जा, आर्धी आत्तांच्या आत्तां गवड्याला ब्रोल्मवून घेऊन ये, आणि तो दरवाजा आधी बंद करून टाक. आजपासून नियम; दोन दरवाजांच्या घरात म्हणून रहायचं नाहीं. या दर- वाजावर बसलो तर त्या दरवाजानं गेली 1! अशा सतरा दारं आणि तेहेतीस खिडक्यांच्या घरांत नवऱ्याला शंभर डोळे असले तरी कसे पुरणार ! तू काय म्हटलंस ! कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेली १ भादव्याः-होय धनीसाहेब. फाल्गुन ०:-अगदीं नटून सजून गेली का ! भादव्याः-म्हणजे कशा धनीसांहेब १ रोजच्याप्रमाणं गेल्या. फास्गुल ०:-- आंगावर सगळे दागिने होते का?! तो बुर्टाचा शाळू नेसली होती का ! नाकांत नवी नथ होती का १ आंगावर तो बादली शेला होता ? भादड्याः-होय, होता धनीसाहेब. फाऱ्युत ०:-झालं तर, आणखी काय पाहिजे? भादञ्याः-या आपल्या बोलण्याचा राख निराळा दिसतो. उर्मट म्ह्णून दोन तोंडांत मारा, पण बाईसाहेबांविषयीा इतकी बारीक चौकशी करणं बरं नव्हे सरकार. मा चाकर माणूस; पण अलीकडे आपली बाईसाहेबांवर इत- राजी झाल्यासारखी दिसते. फाल्गुन०:-इतराजी झाली असती तर तिनं इतके देव्हारे कशाल्य माजाविळे असते? मी बायल्या होऊन भृग्याप्रमाणं तिच्या भौबतीं पिंगा घाल्मयला लागले असं तिच्या लक्षांत येतांच तिनं मर्यादेचा बुरखा दिशग्रन्‌ झुगारून आणि ळागली नाचायाला हवी तशी ! मीच जर प्रथप्न तिल करडया अजरेन वागवन बसतां लाथ आणि उठता बहळीचा खुराक चाळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now