ऊर्जा | Uurjaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Uurjaa by अ. पां. देशपांडे - A. Paan. Deshpandeए. के. बक्षी - E. K. Bakshi

More Information About Authors :

अ. पां. देशपांडे - A. Paan. Deshpande

No Information available about अ. पां. देशपांडे - A. Paan. Deshpande

Add Infomation AboutA. Paan. Deshpande

ए. के. बक्षी - E. K. Bakshi

No Information available about ए. के. बक्षी - E. K. Bakshi

Add Infomation About. . E. K. Bakshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऊर्जा म्हणजे काय? 5 आकृती 4 : माणूस न चालत! स्थिग्पणे उभा गहन 77 न्हा कलेल्या हातावर पटा नुसती पेलण्यानेही थकवा येतो. ऊर्जा कोणत्याही बलाविरुद्ध वस्तू सरकावली की कार्य होते आणि या क्रियेत ऊर्जा वापरली जाते. म्हणून आपण असे म्हणतो की दिवसभर दगदग करणाऱ्याकडे भरपूर ऊर्जा (ताकद) असायला हवी. थोडक्यात, “कार्य करण्याची शक्ती म्हणजे ऊर्जॉ**अशीही उर्जेची एक व्याख्या करता येईल. ऊर्जेला इंग्रजीत एनर्जी म्हणतात. एनर्जी हा शब्द ग्रीक भाषेतल्या एनर्जी या शब्दातून आला आहे. एन्‌ म्हणजे ' आत' आणि एरगॉन म्हणजे ' कार्य. ' समजा एखादी ढकलगाडी स्थिर वेगाने जाताना जमिनीवर उभ्या असलेल्या एखाद्या पेटीला धडकली (आकृती 5) तर त्यामुळे ती पेटी काही अंतर (अ) पुढे सरकेल आणि नंतर जमिनीच्या घर्षण विरोधामुळे पुढे मपरकायची थांबेल. घर्षणाच्या बलाविरुद्ध पेटी सरकली आणि त्यामुळे काही कार्य झाले. पेटीच्या सरकण्यामुळेही काही कार्य झाले. हे कार्य करण्यासाठी तिला सरकत्या गाडीने ऊर्जा पुरवली. एखाद्या वस्तूमध्ये त्या तिच्या गतिमुळे जी ऊर्जा निर्माण होते तिला 'गतिजन्य ऊर्जा ' म्हणतात. वस्तू जेवढी जास्त जड




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now