प्राचीन भारतीय शिक्षण पद्धति | Praachiin Bhaaratiiy Shiqsan Paddhati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्राचीन भारतीय शिक्षण पद्धति  - Praachiin Bhaaratiiy Shiqsan Paddhati

More Information About Author :

No Information available about अनन्त सदाशिव अळतेकर - Anant Sadashiv Alatekar

Add Infomation AboutAnant Sadashiv Alatekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्राचीन भातरतीय शिष्क्षण-पद्ाते प्रकरण पहिलें शिक्षणविषयक संस्कार दु तृष्याच्या वयक्तिक व सामाजिक आयुष्यक्रमावर हिंदु समाजामध्ये धर्माचा पगडा बराच बसला आहे. नवीत जन्मलेल्या मलाचें नामकरण करावयाचें असो अगर त्यास प्रथम अन्न खावयास द्यावयाचें असो, घर बांधावयाचें असो अगर राज्याभिषेक व्हावयाचा असो, आपल्या हिदुधर्माचे अस्तित्व व व्यापकता आपणास त्या ठिकाणीं आढळून आल्याशिवाय राहत नाही. या व अशाच प्रकारच्या बाबी या व्यावहारिक स्वरूपाच्या असून इतर धर्म त्याकडे फारसें लक्ष देत नाहीत. पण मनृष्यप्राणी हा परमेइवरास कसा चटकन विसरतो हें हिंदुधर्मंत्रवतंकांस पूर्णपणें माहीत असल्यामुळे त्याला परमेहवराची आठवण वारंवार व्हावी व ह्याचें स्मरण त्याने शक्‍य तितक्या जास्त वेळ कृतजेतापूर्वक करावें या ह्वेतूस्तव त्यांनी वर उल्लेखि- लेल्यासारख्या सामाजिक बाबींनाही धामिक स्वरूप दिलें आहे. मुलास जन्मानंतर प्रथम घराबाहेर नेणें, अगर त्यास शिक्षण द्यावयास आारंभ करणें, या बाबी वास्तविक सर्वंस्वीं सामाजिक स्वरूपाच्याच आहेत. पण अशा प्रसंगीं प्रेमळ मातापितरांस जो आनंद होतो त्यास घामिक स्वरूप त. भा. ९.... १ र्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now