वसाहतीचें स्वराज्य | Vasaahatiichen Svaraajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वसाहतीचें स्वराज्य  - Vasaahatiichen Svaraajya

More Information About Author :

No Information available about त्र्यं. र. देवगिरीकर - Tryn. R. Devgirikar

Add Infomation About. . Tryn. R. Devgirikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक रुलामांचे रक्षण कसे करणार? कपड्यावर पडलेला काळा डाग शाईने स्वच्छ होत नाही. तेव्हां आपण हें युद्ध केवळ पोलंडकरतां सुरू केलें आहे, का जगात पोलंडप्रमाणे सुलतानशाहीखाली, आणि साम्राज्य- शाहीखाली जी अनेक राज्ये चिरडली गेली आहेत, त्यांच्या रक्षणार्थ सुरूं केले आहे याचे असंदिग्ध शब्दांत स्पष्टीकरण करा. तसच हिंदु- स्थानचं भवितव्य युद्धानंतर काय होणार, हेंहि आम्हाला निवेदन करा. हिदुस्थानला लोकशाहीचे संपूण हक्क मिळणार आहेत, कां हिंदुस्थान आजच्याप्रमाणे पारतंत्र्याच्या साखळदेडानी जखडलेला रहाणार आहे याचे उत्तर कॉंग्रेसने मागितले, दुर्दैवाने दोन्ही प्रश्नाची उत्तर॑ आम्हाला समाधान वाटेल, जमनी- विरुद्ध इंग्रजांना मदत करण्यास स्फुरण चढेल, अशीं नव्हती. अथात हिंदुस्थान जी मदत करणार होता ती नैतिक होती. श्रिटिश सरकारकडून यद्धहेतू स्पष्ट करून घेण्यात अगर हिंदुस्थानच्या भवितव्याचें आश्वासन मिळविण्यात कोणतीहि अडवणूक नव्हती. तुम्ही आतां आमच्या पदरात स्वराज्य टाका, नाहीतर आम्ही तुम्हांला मदत कर्रीत नाही, असा सौदाहि त्यांत नव्हता. तुमच्यावरचें संकट टळल्यावर ह्या गोष्टी तुम्ही करा; पण त्याचे दिग्दहन आज करा, इतकॅच कॉंग्रेसचे म्हणणें होतें. ब्रिटिश सरकारनी, य॒द्धहेत हे आता सागणे अवघड आहे असें उत्तर दिलें. कारण ब्रिटिशांना आपल्या ताब्यातील सर्व देश जसे बंधमक्त करावयाचे नव्हते, तसे फ्रान्सलाहि आपल्या ताब्यातील देश सोडून द्या असें सागण्याची त्याची तयारी नव्हती. कदाचित्‌ इटलीसारखा तिसरा देश दोस्तराष्ट्रात सामील होणार असला तर त्याला नुक्ताच जिंकलेला अबिसिनिया आणि आल्बनिया हातून सोडण्याचें दिव्य करावें लगेल- आणि तो जमंनीच्या बाजूला जाईल याहि भीतीनें युद्धहेठ्‌ जाहीर करण्याचें त्यांनी टाळले असावें. रहाता राहिला प्रश्न हिंदस्थानचा. हिंदुस्थानचा दजा ठरलेलाच आहे, ते म्हणाले. त्यांत नवीन काय सांगावयाचें १ तुम्हाला १९१९ साठी, व १९२९ साठी आम्ही सांगितलेच आहे की, हिंद- नन्दा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now