महाभारत ५ | Mahabharat 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahabharat 5 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ अध्याय] महाभारत. रे पडतां गांठि गेतश्री होय शशी, दोर्षे काय हा रविला 8 ॥ ७ शिव! शिव! हर! हर! ऐसें बोळुनि सात्यकि म्हणे, “अगा ! रामा ! । घमासि दोष लाविल, तरि सोडिल विष्णुच्या अगारा सी. ॥ << मानधनासि बळेंचि दूतक्रीडार्थ बाहिलें कलैटिलें, | छुटिले सवख, अहो! बलदेव! खळांसि पाहिजे ठोटिले ९ याचें न धर्मयुद्ध हरिलें यूर्तेकर्खूनि पदे कपटे, । शंचिचें अशुचि न मिरवू, झांकील कसा हरूनि पैदँक 'पटें. ॥ १० पदर पसरितील शकुनि दुर्योधन कर्ण हे तिथे राया, । नाहीं तरि ला माझ्या सिद्धचि आहेत हेति घेराया. ॥ ९१ उपदेशितील अस्मच्छख्ले ह्यां द्यावयासि पैदे बसुनी, । १. यांत श्रितिवस्तूपमा* अलंकार आहे. २. निस्तेज. ३. चंद्र, हें गील्यर्ध सुभाषि- तरूप आहे. ४. अंक. यांत सूयोला दोष लावण्यास काय जागा आहे १ अर्थात नाहीं हें उत्तर अपेक्षित आहे. ५. साव्यकि-्शिनिप्रवीर युयुघान. हा शिनिकुलोत्पन्न म्हणून याला शैनेय असेंही म्हणतात. हा मोठा पराक्रमी होता. याचें हस्तचापल्य पाहून द्रोणाचायोनीं मान डोलविली--अशी कथा आहे. हा यादवकुलोत्पन्न पांडवपक्षानुयायी वीर होय. [अ- ध्याय ३.] ६. हा दृष्टांत मूळांत नाहीं, हा पंतांच्या पदरचा होय. ७. ग्रहास. ८, लक्ष्मी. ९, मान हच आहे धन ज्याचें अशा युधिष्टरिराला. [युद्धाला अथवा ताला बोलाविलें असतां क्षत्रियांनीं विसुख होऊं नये या क्षान्रधर्माला अचुसरून वागणाऱ्या धर्म राजाला.] १०. कुटिलमति (डुयोंधनानें). कुटिल-वक्रमनस्क, अन्जुप्रकृति, जिह्यमनस्क- ११. मारले, चेंचलें. १२. राज्यपद. १३. कपटाने, (कपटद्यतानें.) १४. पवित्राचें. १५. शु- चिचें पदक अश्ुचि न मिरवू; श्चिचें पदक हरूनि अशुचि पटें झांकील कसा १-असा अ- न्वय, १६. वख्वानें. १७. पदर पसरणें-्यादप्रणाम करून क्षमा मागणें, पाय धरणें, सिन्न- तवारी करणें. १८. त्या सुप्रसिद्ध, सुप्रख्यात अद्या (हेति-तरवारी). १९. शख्रें. २०. आ- मचीं आयुर्धें. [मूळांत सात्यकीचें कोधभाषण आहे. त्याचा सारांद्य असा:--दुर्योधनप्रश्रति कौ- रवांनीं पांडवांचे राज्यपद त्यांस दिलें नाहीं, तर मी त्यांस रणांगणीं तीक्ष्ण बाणांनीं पराजित करून धर्मराजाच्या पायां पडवीन.ते जर पायां पडणार नाहींत तर यमसदनाला त्वरित जा- तील. या कोपाविष्ट झालेल्या युयुघानाचा वेग त्यांच्यानें सहन करवणार नाहीं.या भीमसेनाचा, अजुनाचा, नकुलसहदेवांचा, विराटड़्पदांचा, द्रौपदीच्या पांच पुत्रांचा, सौभद्राचा, गदग्रदु- शनसांबांचा वेग सहन करण्यास कोण समर्थ आहे? पांडवांस अर्घे राज्य न दिलें तर सवे कौरवांस मारून पांडवांस राज्याभिषेक करूं. आततायी शत्रूंचा वथ केला असतां अधर्म होत नाहीं. आज पांडवांना अर्धे राज्य कौऱवांचीं द्यावें, नाहीं तर संग्रामभूमीवर मरण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now